Nojoto: Largest Storytelling Platform

New वाचूया लिहूया Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाचूया लिहूया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाचूया लिहूया.

Related Stories

    LatestPopularVideo

Kamlesh Gupta

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... #एकचंद्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
एक तुम...
दोनों ही मेरे लिए खास हो
क्योंकि तुम मेरे दिल के पास हो शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
एक चंद्र...
#एकचंद्र

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

Atul Waghade

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
आठवणी साठवलेल्या एखाद्या 
पिटार्यात ठेवल्या सारख्या..
कधी ती पेटी उघडेल 
पार तुम्हाला झपाटून टाकेल
एकांतात तुम्हाला पार छळून‌ टाकेल
व्याकुळ तुमचं मन आतूर झालेलं असेल.
 सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

Rashmi Hule

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... #एकचंद्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
एक चंद्र डोकावला
नभातुन खाली... 
शितल चंद्ररश्मि
धर्तीवर विसावली... 
लेऊन शुभ्र वस्त्रे... 
अवनी धवल झाली... 
मिलनोत्सुक चंद्रमा
अवनी तृप्त झाली... — % & शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
एक चंद्र...
#एकचंद्र

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

Manasi Ghatge

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
कितीही ठरवलं एखादी गोष्ट विसरायची तरी 
ती गोष्ट विसरू देत नाही ती म्हणजे आठवण

सतत मनात भावनांची ठेवते करून साठवण 
ती गोष्ट म्हणजे आठवण

 सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

सुतार अक्षय

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
प्रिये आज तू ह्या जगात नाहीस 
पण तुझ्या आठवणी मात्र नेहमीच 
अवतीभोवती रेंगाळत असतात...! सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

Atul waghade

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
आठवणी साठवलेल्या एखाद्या 
पिटार्यात ठेवल्या सारख्या..
कधी ती पेटी उघडेल 
पार तुम्हाला झपाटून टाकेल
एकांतात तुम्हाला पार छळून‌ टाकेल
व्याकुळ तुमचं मन आतूर झालेलं असेल.
 सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

Kamlesh Gupta

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... #एकचंद्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
एक तुम...
दोनों ही मेरे लिए खास हो
क्योंकि तुम मेरे दिल के पास हो शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
एक चंद्र...
#एकचंद्र

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

Kunal Salve

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... #एकचंद्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
एक चंद्र आहेस तु माझा
ज्यामध्ये एकही डाग
मला नाही दिसत
एक जादू आहेस तू 
तुला पाहत राहिलं की
डोळे चुकूनही नाही मिटत !— % & शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
एक चंद्र...
#एकचंद्र

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
आठवण येता मनी,
आठवणीतल्या व्यक्तीचे महत्व समजते जीवनी. सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

Prerana Jalgaonkar

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... एकचंद्र चला तर मग लिहूया. collab yqtaai चला तर मग लिहूया. YourQuoteAndMine

read more
सोबत तिच्या असताना 
त्याला स्वप्नांचा भास होतो...
स्वप्नांतला एक चंद्र 
शेजारी त्याला दिसतो...
--प्रेरणा— % & शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
एक चंद्र...
#एकचंद्र

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile