Nojoto: Largest Storytelling Platform

Best आठवण3 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आठवण3 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 12 Stories
    PopularLatestVideo

Manasi Ghatge

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
कितीही ठरवलं एखादी गोष्ट विसरायची तरी 
ती गोष्ट विसरू देत नाही ती म्हणजे आठवण

सतत मनात भावनांची ठेवते करून साठवण 
ती गोष्ट म्हणजे आठवण

 सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी आठवण आता कमी येते... #आठवण3 चला तर मग यावर लिहुया. तुमचे नवीन विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #विदर्भ #umratkar_vinod_for_yqmarathi #वर्हाडी

read more
'वऱ्हाडी'

आता तुयी आठवण लय कमी येते।
थोडीशीच येतेंन पण,लय तरास देते। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझी आठवण आता कमी येते...
#आठवण3
चला तर मग यावर लिहुया.
तुमचे नवीन विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी आठवण आता कमी येते... #आठवण3 चला तर मग यावर लिहुया. तुमचे नवीन विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more

जेवढी येते न, तीही 
तुझ्या प्रेमाचीच हमी देते । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझी आठवण आता कमी येते...
#आठवण3
चला तर मग यावर लिहुया.
तुमचे नवीन विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

सुतार अक्षय

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
प्रिये आज तू ह्या जगात नाहीस 
पण तुझ्या आठवणी मात्र नेहमीच 
अवतीभोवती रेंगाळत असतात...! सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

Atul waghade

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
आठवणी साठवलेल्या एखाद्या 
पिटार्यात ठेवल्या सारख्या..
कधी ती पेटी उघडेल 
पार तुम्हाला झपाटून टाकेल
एकांतात तुम्हाला पार छळून‌ टाकेल
व्याकुळ तुमचं मन आतूर झालेलं असेल.
 सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

Atul Waghade

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी आठवण आता कमी येते... #आठवण3 चला तर मग यावर लिहुया. तुमचे नवीन विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
      तुझी आठवण 
     आता कमी येते.
     कारण तु आता 
 आठवणींच्या कप्प्यातून
   हळूहळू हृदयाच्या 
 कप्प्यात एकरूप होते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझी आठवण आता कमी येते...
#आठवण3
चला तर मग यावर लिहुया.
तुमचे नवीन विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
कित्येक चुका घडतात माझ्या कडून,
पण अशी चूक मात्र कधीच घडत नाही,
कुणाची तरी आठवण काढावी लागेल,
इतक्या सहजासहजी मी कुणाला विसरत ही नाही. सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
तिला कधीच माझी आठवण येत नाही,
जिच्या आठवणीशिवाय माझा एक क्षण ही जात नाही. सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
कोण किती जवळ अन कोण किती दूर,
ह्याची तेव्हा जाणीव झाली.
डोळ्यात जेव्हा पाणी आले,
अन मनी आठवण आली. सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile