Nojoto: Largest Storytelling Platform

New कितीदा नव्याने तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कितीदा नव्याने तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कितीदा नव्याने तुला.

    PopularLatestVideo

Avinash Bhagwat

कितीदा नव्याने तुला आठवावे

read more
mute video

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... कितीदानव्यानेतुलाआठवावे१ चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहित राहा. Y

read more
कितीदा नव्याने तुला आठवावे
आठवता क्षण ते, पुन्हा उमलावे

वाहत्या मनाला किती आडवावे
आडवता मनाने, पुन्हा गुंतत जावे

काजळापरी नयनांनी किती सजवावे
सजवता अश्रूंनी, पुन्हा वाहून न्यावे 

भेटीस मग परत आठवणीत जावे
कितीदा नव्याने तुला आठवावे.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कितीदा नव्याने तुला आठवावे...
#कितीदानव्यानेतुलाआठवावे१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #Y

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४३ #कितीदानव्यानेतुलाआठवावे

read more
कितीदा नव्याने तुला आठवावे,
आणि कितीदा आठवणींच्या हिंदोळ्यात बसून
प्रेमाचे ते क्षण पुन्हा जगावे,
कसे आणि कितीदा तुला सांगावे, 
पुन्हा पुन्हा वाटे कितीदा तुझ्या प्रेमात पडावे. नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कि

pooja d

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कितीदानव्यानेतुलाआठवावे

read more
कितीदा तुला विसरावे
कितीदा अश्रूतून तुला वाहावे
कितीदा चित्र डोळ्यांपुढे तुझे रंगवावे ।।
 नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कि

vaishali

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कितीदानव्यानेतुलाआठवावे

read more
कितीदा नव्याने 
तुला आठवावे
आठवणींना आठवतच 
हरवून जावे
डोळ्यांतून ही न कळत 
पाणी यावे
तुझ्या माझ्या प्रेमाला वाटे 
नवे रूप द्यावे नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कि

Atul waghade

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कितीदानव्यानेतुलाआठवावे

read more
कितीदा नव्याने तुला आठवावे
स्वप्न अविस्मरणीय ते 
मला पुन्हा बघांवेसे वाटावे..

असावीस असे जेव्हा मला 
वाटते तू सोबत माझ्या,
आठवणी तेव्हा तुझ्या 
नेहमी सोबत असतात माझ्या.

-Atulwaghade





 नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कि

Rashmi Hule

नमस्कार लेखकानों💕 आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कितीदानव्यानेतुलाआठवावे

read more
कितीदा नव्याने तुला आठवावे
हृदयात पुन्हा तुला साठवावे
आठवणींच्या हिंदोळ्यावर कितीदा झुलावे
हसू अणि आसू पुन्हा पुन्हा पुसावे नमस्कार लेखकानों💕
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कितीदा नव्य

Abhishek Panchal

नमस्कार लेखकानों💕 आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #प्रेमकविता #कितीदानव्यानेतुलाआठवावे

read more
कितीदा झुरावे , किती साठवावे
कितीदा बनावे , तुझे गीत ओठी
किती व्यक्त व्हावे , कितीदा म्हणावे
तुझी गोड गीते , कितीदा लिहावी
कितीदा अजुनी , ती कविता बनावी
कितीदा तुझे मौन , जीवी धरावे
तुझे बोल थोडे , कधी ऐकवावे नमस्कार लेखकानों💕
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कितीदा नव्य

Atul Waghade

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कितीदानव्यानेतुलाआठवावे

read more
कितीदा नव्याने तुला आठवावे
स्वप्न अविस्मरणीय ते 
मला पुन्हा बघांवेसे वाटावे..

असावीस असे जेव्हा मला 
वाटते तू सोबत माझ्या,
आठवणी तेव्हा तुझ्या 
नेहमी सोबत असतात माझ्या.

-Atulwaghade





 नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कि

Dharmendra Gopatwar

कितीदा नव्याने ..✍️

   _कितीदा नव्याने 
स्वप्न.. तुझे मी बघावे !
बंद डोळ्यांत ..तुला
पापणी ही बघावे ..

बंद डोळ्यात तुला 
सांग . !  कसा मी जपू रे
     पापणी ही उघडता
 भीती विरहाची उरी रे ..

मी मनाशी जपावे
      किती काळ तुझे सप्न 
प्रतिक्षा मिटे ना 
न घडे का ? 
प्रत्यक्ष नयनांशी भेट . .!

       प्रतिक्षेत तुझ्या . .
 नयन हे , दूर पाही .
न जाणतो मी 
कधी तुझी भेट होई !

कितीदा नव्याने 
तुला अंतरी स्मरावे
प्रत्ययी न येता स्वतः शी
मी हरावे . .

क्षण हा का . . ?
भेटी आधीच विरह भासे ,
वेदनांना ही जणू हुंदके दाटे . .

न जाणता जाणतो तुला मी
मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ;

       किती वेळ स्वप्नांत 
खेळशील तू . .
किती काळ एकान्त 
मला देशील तू . .
            
किती काळ तुला मी स्मरावे ?
तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे !

कितीदा नव्याने ..पुन्हा
तुझे नाव ओठी 
         आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी 

कितीदा स्वप्न मी 
तुझ्या मिलनाची बघावे . .
       स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____

                                      📖_ ध. वि . गोपतवार_✍️

©Dharmendra Gopatwar #कितीदा नव्याने
loader
Home
Explore
Events
Notification
Profile