Nojoto: Largest Storytelling Platform

New डोंगरावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोंगरावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोंगरावर.

    PopularLatestVideo

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

पोरं डोंगरावर भाळली...

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझाच विचार.. #तुझाचविचार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine #मराठीप्रेमकविता

read more
एकटाच राहतो,एकटाच फिरतो,
एकटाच बडबडतो,
उंच डोंगरावर जाऊन
तुझ्याच नावाची साद घालतो.
मलाच नाही समजत,
मी असा का वागतो.
मी फक्त इतकंच जाणतोय,
मन फक्त तुझाच विचार करतोय.
लोकांच्या नजरेत मात्र,
गावात अजून एक मजनू फिरतोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझाच विचार..
#तुझाचविचार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे माझ्या मनातली कविता... #माझ्यामनातलीकविता चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collabor

read more
लिहिल्या अगोदर कित्येक कविता,
आजही कित्येक कविता लिहीत आहे.
प्रत्येक कविता लिहिल्यानंतर का वाटते,
जसे माझ्या मनातली कविता अजूनही बाकी आहे.
कित्येक विषय निवडले,अनेक विषयांवर लिहिले,
आई पासून सुरुवात करून बायको विषयावर ही लिहिले.
निसर्गावर लिहिले,दऱ्या डोंगरावर लिहिले,
मन जुळताच प्रेमावर लिहिले,दुराव्यात विरहावर ही लिहिले.
झाले जरी अनेक विषय तरी अनेक विषय अजून बाकी आहे,
इतके लिहूनही वाटे माझ्या मनातली कविता अजून बाकी आहे.
माझ्या मनातली कविता म्हणजे नक्की काय हेच कळत नाही,
लिहितोय खूप काही तरी वाटे अजून काहीच लिहिलेले नाही. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
माझ्या मनातली कविता...
#माझ्यामनातलीकविता

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collabor
loader
Home
Explore
Events
Notification
Profile