Best मराठीप्रेमकविता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठीप्रेमकविता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 12 Stories

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया.

read more
सांग मना का रमला आहेस त्या जुन्या आठवणींत
हे व्यवहारी जग मांडत राहते हिशोबाचे गणित
निरखून पहा आणि उमजून घे ह्या संसाराच्या चालीरिती 
असतो केवळ करार येथे नसते कोणा प्रिती
कधी तरी बाहेर पड तुझ्या स्वप्नरंजित विश्वातून
कळेल तुला व्यथा माझी माझ्या खोट्या जगण्यातून
सांग मना येशील का?
माझी द्विधा समजून घेशील का ?

अरुणोदय
 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Prathamesh Malaikar

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कळत नाही अर्थ तुला शब्दांवाचून भावनांचा
डोळ्यांत माझ्या दाटून आहे पाऊस आपल्या स्वप्नांचा
वाट पाहत आहे मी तुझ्या एका इशा-याची 
तुझी सोबत जणू एक झुळूक असते थंड गार वाऱ्याची
अजून किती काळ थांबू मी तुझा सहवास लाभण्यासाठी
खरी होतिल सगळी स्वप्न आपलं सुख उपभोगण्यासाठी

अरुणोदय

 शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
कळत नाही तुला अर्थ....
#कळतनाही 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Home
Explore
Events
Notification
Profile