Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमाचे शहारे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमाचे शहारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाचे शहारे.

Stories related to प्रेमाचे शहारे

    LatestPopularVideo

Dr Anand D

#प्रेमाचे गाव #poem

read more
वाचले होते कुठे तरी मी

सुंदर असते प्रेमाचे गावं,

आयुष्यात एकदा प्रत्येकाने

नक्की जाऊन ते पहावं..!


मीही गेलो प्रेमाच्या गावा

आणि सोसले किती ते घाव,

पोहता ही मज येत नाही 

भवऱ्यात फसली माझी नाव..!

परी अप्सरा पाणी भरती

ती इतकी सुंदर दिसते,

पहाताच क्षणी प्रेमात पडावे

अशी जणू ती मनात ठसते..!


वेळ सरता खरे रूप समजले

वाटेतच मग बदलले रसते,

अनेक पक्षी चिव चिव करती

ही चिमणी का मनात बसते?


गाव सोडले तिने प्रेमाचे

तरी आजही हृदयात वसते,

प्रेमात आधी ती "हसून बघते"

नंतर जग हे "बघून हसते..!"


स्वर्गा सारखे दिसेल तुम्हाला

प्रीतिरंग असे मृगजळ असते,

कितीही सांभाळून ठेव आनंद

मन तरी त्या जाळ्यात फसते..! #प्रेमाचे गाव

RJ कैलास नाईक

 #प्रेमाचे गुज

priyanka

सुर प्रेमाचे

read more
सुर प्रेमाचे 
जुळती जेव्हा
गीत उमलते
अलगद तेव्हा
तुझ्या नी माझ्या
मिलनातही मग
नाद नवा
लयीतही एक
साद हवा हवा
स्पंदन-प्रियंका सुर प्रेमाचे

Dhananjay(dhanuj) Sankpal

भाव प्रेमाचे #धनूज

read more
_#कवी'धनूज.
एकतर्फा प्रेम माझे
तिला ना कळले..
भाव प्रेमाचे मनोमनी
एकांती आसवासवे ढळले..

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. भाव प्रेमाचे

Aarya Rathod

प्रेमाचे आजार....

read more
हृदयात 
      धक धक का होतय
    ते मला कळतच नव्हतं

      हृदयात
     धक धक का होतय
    ते मला कळतच नव्हतं

          तिच्याशी काय
               बोलावे ,
             ते जिभेला
           वळतच नव्हतं...

            ती हसली की,
              आतुन मन 
                हसायचं

            ती हसली की,
             आतुन मन 
               हसायचं

          तीच्या डोळ्यात
          अश्रु दिसल्यास
              मनात मन ,
            माझ रडायचं...

        _ अरविंद राठोड प्रेमाचे आजार....

Agricoss Akash Babaso Chavan

प्रेमाचे क्षण...

read more
प्रेमाचे क्षण तासात नाही श्वासात मोजायचे आणि त्याउद्देशान तर अजूनही माझ्या श्वासात तुझ्या प्रेमाचा गंध अजूनही दरवळतो आणि माझ्या आत्म्याला अजूनही तुझ्या श्र्वासाचा गंध येतोय.... प्रेमाचे क्षण...

Musafeer K S Adhikari

अलविदा कह के जब वौ चल दिये,
इन आखो ने सारे हसीन ख्वाब खो दिये,
दर्द 💔 तब नही हुआ जब वो हमे छोड़ दिये,
दुख तो तब हुआ जब वो अलविदा कहते ही खुद रो दिये..!! #अब#तेरे#यादों#के#शहारे।

Sp

प्रेमाचे बालपण #HandsOn #Love

read more
माझे प्रेम हे माझे नव्हते..
कुणाच्या सांगण्यावरुण दूर होणे कधी मला जमलेच नाही...!!!

बालपणी पाहिलेली स्वप्नं हळुवार निघून जाताना आयुष्याला नकळत खुप काही शिकवून गेली...!!!

©Sp प्रेमाचे बालपण 

#HandsOn

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

प्रेमाचे शंभर रस्ते #poem

read more

Anchor AKASH SHENDE

प्रेमाचे दोन शब्द

read more
आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांचा महत्त्वाच्या कामातून वेळ  काढतात आणि प्रेम अशा लोकांवर  करा त्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचे  वाटत नाही .

शुभ  रात्री
Akash shende प्रेमाचे  दोन शब्द
loader
Home
Explore
Events
Notification
Profile