Nojoto: Largest Storytelling Platform

New दीड वर्षाच्या बाळाचे वजन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दीड वर्षाच्या बाळाचे वजन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दीड वर्षाच्या बाळाचे वजन.

    PopularLatestVideo

Komal Pardeshi

वजन वजन कमी करणे उपाय #मराठीसंस्कृति

read more
mute video

somnath gawade

#वजन

read more
एखाद्याची 'उचलबांगडी'
करण्याआधी त्याच्या
'वजना'चा अंदाज
घ्यावा.😂🤣 #वजन

somnath gawade

#वजन

read more
कागदाला सर्वांत जास्त
वजन असतं. पटत नसेल
तर खिशातल्या नोटा
टेरेसवरून हवेत सोडून 
पहा.😂🤣 #वजन

Balram Bathra

#वजन #Life

read more
कोई है जो मुझे, मुझसे जुदा कर सके.,
बदन से रूह का वजन, उठाया नहीं जा रहा..

©Balram Bathra #वजन

Madhuri Chavan

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

read more
mute video

Nagesh Ballal

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

read more
नवीन वर्षात सगळ्यांच पदार्पण झालं आहे.. जुनं राग द्वेष अहंकार विसरून सगळ्यांनी हसत मुख आणि नैराष्हीन राहा सगळ्यास सुधबुद्धी आणि निरोगी आयुष्य लाभो नोकरदारांना सुदृढ शरीर आणि समाधानी मन व विचार लाभो हीच ईश्वर चरणीं प्रार्थना... नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

Prime Maharashtra News Channel

दूध पाजवताना 40 दिवसाचा बाळाचे मृत्यू... #न्यूज़

read more
mute video

महेश भालेराव

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

read more
mute video

Sanchita DILIP Kekane

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या

read more
कितीही साजरे करा हो 31st, 
कितीही दाखवाल हर्ष...
मराठमोळ्या माणसांचा उत्साह म्हणजे,
मराठी नूतन वर्ष...

नववर्षातील मासारांभ,
त्यातील प्रथम मास म्हणजे चैत्र...
त्याच्याच आगमनाकरीता उभारतो
मानाची गुढी ती पवित्र...

पाहाटे उठूनी, प्रातःस्नान  करुनी 
करितो नामस्मरण आणि उपासना...
यंदाचही वर्ष समर्थ कृपेने उत्तमाच जावं
हीच श्री सद्गुरू चरणी करितो प्रार्थना...

उंच आणि सरळ  ती वेळूची काठी
हळद कुंकू लावून करतात तिला वंदनीय...
वरी शालू अन् कलश ठेवून,
उभारतात मानाची गुढी ती पूजनीय...

 काही झाल तरी, जन्माने,कर्माने अन् वानिणे मराठी
शेवटी मराठी भाषेचा थाटाच भारी...💯
कितीही करा हौस-मौज, कितीही करा पार्टी पण,
आईने बनवलेली पुरणपोळी खाण्याची गंमतच न्यारी...

नववर्षातील,चैत्र मासातील, पहिलाच सण म्हणजे गुढीपाडवा...
चविष्ट अशा पुरणाच्या पोळीप्रमाणेच टिकून राहो आपल्या नात्यातील गोडवा...

साजरा करुया मराठमोळा सण, 
कसली करताय प्रतिक्षा...
माझ्या अन् माझ्या परिवाराकडून,
सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...💥

                                                                 -संचिता केकाणे

©Sanchita DILIP Kekane नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या

Madhuri Chavan

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile