Nojoto: Largest Storytelling Platform

New रात्रीचा खेळ चाले आजचा भाग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रात्रीचा खेळ चाले आजचा भाग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रात्रीचा खेळ चाले आजचा भाग.

    PopularLatestVideo

प्रेमवेडा परश्या

खेळ मांडला भाग 4 #rain #story

read more
mute video

प्रेमवेडा परश्या

खेळ मांडला भाग 1 #rain #story

read more
mute video

प्रेमवेडा परश्या

खेळ मांडीला भाग 2 #rain #story

read more
mute video

प्रेमवेडा परश्या

खेळ मांडला भाग 3 #Broken #story

read more
mute video

Ameesa(VARSHA )

#intezar चाले आना

read more
चले आना मेरी ज़िंदगी में ऐसे, तेरी राहो मे पलके बिछी ।
इस जिन्दगी मे तेरी कमी खल रही 
बस तु चले आना मेरी जिन्दगी मे 
अपने गमो का सामन लेकर 
साथ भीगेगे आसूओ की बारिस मे 
                 Ameesa patel #intezar चाले  आना

Mili

#खेळ

read more
...............

©Mili #खेळ

priyanka

खेळ #Quote

read more
"कोणाच्या ही मनाशी खेळणे" हा सध्या  आवडीचा खेळ  आहे;
मग त्यात स्वतःची हार झाली तरी चालेल पण समोरचा दुखावला गेलाच पाहिजे. खेळ

Kunal Salve

#खेळ

read more
सोडून मला तू 
खेळ नवीन मांडला
अर्ध्यावर बाद मी 
मेळ ना माझा मला लागला 

आस होती एक मला
खेळात मला तू परत आणशील
पास घेऊन मला नव्यानं 
डाव पुन्हा मांडशील  #खेळ

Sujata Chavan

sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा
तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा....
खेळायचा मग डाव नात्यांचा
   आणि शेवटी....
एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा....
Yedu...!!

©Sujata Chavan #खेळ#

nitsmit penshanwar

आज देखिले ते चंद्र तारे 
जे दिसले पाण्याच्या प्रतिबिंबातुन सारे
अंधारात ही जे ना दिसले 
ते होते फक्त स्वप्नांचे खेळ सारे ।।

स्मितनित (पेंशनवार)

©nitukolhe smitnit खेळ 

#City
loader
Home
Explore
Events
Notification
Profile