Find the Latest Status about प्रामाणिकपणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रामाणिकपणा.
Tushar Bhutkar(Ahmednagar)
आज शब्दांना प्रश्न पडला पहिल्यांदा कोणता शब्द पहिला यावा...कर्तव्यनिष्ठ,प्रामाणिकपणा की जिद्दी माणूस... शब्दांनी एक विचार मांडला तो असा, आपले काम प्रामाणिकपणे करून कर्तव्य पार पाडणारे आणि स्वतःच्या मुलांनी उंच असे ध्येय गाठवावे ही जिद्द जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्ही पप्पा...! तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!! तुमचं कार्य हेच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि तुम्ही पण...!!©tushar_yashavant_bhutkar #father #birthday #nojoto #शब्द #कर्तव्य #प्रामाणिकपणा
बी.सोनवणे
बाभळीचा काटा तरी सलत असतो, पण विश्वासाला गेलेला तडा स्वत:च्या प्रामाणिकपणाला डसतो...! ©बी.सोनवणे बाभळीचा काटा तरी सलत असतो विश्वासाला गेलेला तडा स्वत:च्या प्रामाणिकपणाला डसतो...! ✒️बी.सोनवणे मुंबई