Find the Latest Status about गेल्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गेल्यावर.
Saurabh Mule
मेघ बरसून गेल्यावर गंध बहरली चोहीकडे., रूजू लागले अंकुर मातीवर जनु हात जोडती दर्याकडे.! मेघ बरसून गेल्यावर गीत गाऊ लागली कोकिळे., चकमकती रात्रीस तारे जनु टुंब भरली ती तळे.! मेघ बरसून गेल्यावर दरीतून वाही पाणी निळे., तव्ह मज करी कोकीणखरे जव्ह सुटती तिथे सावधसळे.! मेघ बरसून गेल्यावर सात रंग झाली वादळे., अंतरंगातील इंद्रधनुष्यावर जनु रंग जादूचे ती उमटले.! - सौरभ मुळे #Shree मेघ बरसून गेल्यावर #Shree✍️
Gajanan Mule
तुम्हाला कुठ्पर्यन्त मोठे बनायचय है तुम्हि decide करता परंतु ते वेळ ठरवते तुम्ही आज जीवंत अहात तुम्ही केव्हा मरनार हे तुम्ही नाहि हे ही वेळ ठरवते ....! वेळेचे महत्व वेळ गेल्यावर समझते.....
yogesh atmaram ambawale
खूप काही सांगायचं असतं पण समोर गेल्यावर काहीच सुचत नसतं खूप काही सांगायचं असतं पण समोर गेल्यावर काहीच सुचत नसतं #openforcollab #yqtaai #collabratingwith #निशब्द #collabwithme
yogesh atmaram ambawale
क्षण निघुन गेल्यावर,पुन्हा येत नसे, क्षणाचाही विलंब,सर्व व्यर्थ करत असे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण निघुन गेल्यावर... #क्षणनिघुनगेल्यावर चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत रा
DRx. Shital Gujar✍️
क्षण निघुन गेल्यावर नव्याने जगून घ्या | आयुष्य नवी कलाटणी देऊन त्याला जगून घ्या || एकमेकांची मने जाणून प्रश्न सोडवून जगून घ्या | प्रत्येक क्षणाला आनंदाने जगून घ्या || प्रश्न असला म्हणजे उत्तर पण असतं सोडवून बघं | प्रत्येक कोड सोडवण्याचा प्रयत्न करून बघं || क्षण निघुन गेल्यावर प्रयत्न चालू ठेवून बघं | सुख दुःख ओलांडून जगून तर बघं || - ✍️Shital K. Gujar ✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण निघुन गेल्यावर... #क्षणनिघुनगेल्यावर चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत रा
Atul waghade
क्षण निघून घेल्यावर आठवणी साथ देवू लागतात मनात त्या आठवणी घर करुन राहू लागतात होते क्षण किती आनंदाचे आठवणीत जमा झाले विसरावे न ते मला मिळाले क्षण हे माझे मला मिळाले... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण निघुन गेल्यावर... #क्षणनिघुनगेल्यावर चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत रा
Atul Waghade
क्षण निघून घेल्यावर आठवणी साथ देवू लागतात मनात त्या आठवणी घर करुन राहू लागतात होते क्षण किती आनंदाचे आठवणीत जमा झाले विसरावे न ते मला मिळाले क्षण हे माझे मला मिळाले... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण निघुन गेल्यावर... #क्षणनिघुनगेल्यावर चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत रा