Find the Latest Status about मनाचे कप्पे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाचे कप्पे.
Kunal Salve
शब्द मनाचे ओठांवर येतात असेल ऐकायला कोणी तर ठीक, नाहीतर ते पानावर उतरून जातात ✍️ #शब्द #मनाचे
vishnu thore
दार मनाचे... -विष्णू थोरे दार मनाचे लावुन घेतो मी आताशा हल्ली तू गेल्यावर भकास झाली बाजूवाली गल्ली ध्वज घेऊन लोक निघाले कुठे असे अनवाणी देव झोपला बिनघोर पहा दारी लावून किल्ली ढेकर देतो मस्त सुखाने जो तो अच्छे दिनचे रेशन घेण्या रांग उभी ही इथे कुणाची भल्ली पेग नशेचा लावुन थोडा खोटे दिले भाषण खिशात घालुन जो तो फिरतो आता मुंबई दिल्ली दार मनाचे....
दार मनाचे....
read morepj123
आयुष्य आरशा सारख आहे जेव्हा तुम्ही हसाल।। तेही हसेल।।। -PJ- शब्द मनाचे
शब्द मनाचे #Life_experience
read moreSamadhan Patil
चष्मा न लावता लोकांना ओळखायला शिका , चष्मा लावून तर मूंगीही पाहुन ओळखता येते #मनाचे विचार
#मनाचे विचार
read moreAkshay Tayde.
बाह्य सोंदर्य काय कामाचे आज आहे त उद्या नाही खरे सोंदर्य आहे मनाचे जे मेल्यावरती ही राही सोंदर्य मनाचे
सोंदर्य मनाचे
read moreSrushti Kokare
स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना... प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते... पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले... नंतर नेहमी वाढत जाते... आज अश्या वाटेवर मी उभी आहे... समोर काहीच दिसत नाही... परंतु या खडतर प्रवासात... मागे कधीच फिरणार नाही... तू मला अडवू शकत नाही... तुझ्यावर प्रेम करण्यापासून... कारण प्रेम हे कोणाला विचारून केले जात नाही... प्रेमाच्या वाटेवर चालत राहण्याचा मी प्रयत्न करेन... तुझ्यासोबत न राहता ... तुझ्या मनात राहण्याचा प्रयत्न करेन... मी फक्त तुझ्यावर प्रेम केले आहे... यात माझा काहीच स्वार्थ नाही... यात फक्त प्रेमाचा ओलावा आहे... तू विसरलास मला सख्या ... परंतु माझे मन तुला कधीच विसरणार नाही... माझा सहवास नको आहे... याची जाणीव झाली मला... म्हणून तर मनाला आवर घातला माझ्या ... चल हे आयुष्य तू तुझ्या मनाप्रमाणे जग... येणाऱ्या जन्मी मात्र तुझ्या मनात मीच घर करेन... पण पुन्हा असे का वाटते... की कोण जाणे... दुसरा जन्मच नसेल तर... कोण जाणे... @# सृष्टी कोकरे🍁 #alone मनाचे दुःख 😭
#alone मनाचे दुःख 😭
read more