Find the Latest Status about पळून जावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पळून जावे.
प्रकाश साळवी
तु कृष्ण मी प्रेयसी तुझीच राधा जीवनाचा अर्थ समजून घे साधा ** प्रेम म्हणजेच आहे जीवन वेड्या दे प्रेमात झोकून नको ऐकू वावड्या ** मन मोहन तु मोहवी मनाला मी गौळण राधा तु कान्हा सावळा ** प्रकाश साळवी सहजच लिहित जावे मना मनाला रिझवित जावे
सहजच लिहित जावे मना मनाला रिझवित जावे
read moreSachin dute_official
"मी निपुत्रिक बरी होते. होत नव्हतं मुलबाळ,जीव व्यांकुळ व्हयाचा. सारा समाज माझ्याकडं,हिन नजरेनं पहायचा. केला नवस देवाला,घरात पाळणा हालुदे. जास्त नको देवा काही,एक संतान लाभू दे...! चाहूल लागता जन्माची,तुझ्या आनंद फार झाला. बाप तुझा अनवाणी,पायी दिंडीला ग गेला. आईने दंडवत देवी,जगदंबा घातला. नऊ नाड्या तोडून,जन्म तुजला ग दिला.!! फाटक्या कपड्यातला बाप,हट्ट तुझे पुरवायचा. उपाशी पोटी शेतात,राबाया जायचा. आई उराशी बांधून तुला,ऊस जाई खुरपाया. जमवत होती तुझ्या, लग्नासाठी एक एक रुपया.!! येता यौवन बाळा तू, घात कसा केला. आई बापाच्या मायेला,असा कानाडोळा केला. आईबापाची इज्जत, कशी मातीमोल केली. क्षणिक सुखासाठी, घर सोडून तू गेली..!!! बाळा अस वागुन, सांग काय साध्य तू केले. तुझ्या संगोपनात, आम्ही काय कमी केले. जिवंतपणी आम्हा, नरक वेदना देऊन. गेलीस बाळा तू,आमचं सर्वस्व घेऊन...!!! असे वाटते मी, निपुत्रिकचं बरे होते. जन्म तुला दिला मी,दोष स्वतःलाच देते. सुखी राहा बाळा,आशीर्वाद आहे तुला, कमी पडलं असेल काही,माफ कर तू आम्हाला..!!! सचिन दुटे #poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा
poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा
read moreSharma Ravi Xmartyboy
तेरा चेहरा फितूर ना जावे मेनू दूर दूर ना जावे मेनू दूर
तेरा चेहरा फितूर ना जावे मेनू दूर दूर ना जावे मेनू दूर
read moreअल्पेश सोलकर
देणार्याने देत जावे..... - विंदा करंदीकर (पूर्ण कविता caption मध्ये 👇) देणार्याने देत जावे देणार्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी
देणार्याने देत जावे देणार्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी
read more