Nojoto: Largest Storytelling Platform

New कुरळ्या केसांचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुरळ्या केसांचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुरळ्या केसांचा.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड.

read more
हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या केसांसारखे 
उगवून येतात माथ्यावर जटील 
मोकळ होता येत नाही 
श्वासांच्या श्वापदांना 
व्यवस्थेच्या छिनाल हरकती 
कुठल्या मुळावर पोसत असतील ?
का उगवून येत असतील  
मनाच्या फांदीला 
अश्लील बांडगुळाचे हिरवे कोंब ?
व्यथेचा जथा 
कधी थांबत नाही रहदारीच्या मुक्कामाला 
एकांतालाच कळून येतं 
जगण्याचं शहाणपण...
तरीही 
हंगामाचं गाव आलं की 
पाय दचकून जातात वयाच्या वेशीवर .

-विष्णू थोरे  
९३२५१९७७८१ हंगामाचं गाव ..


दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड. दिवस कुरळ्या #nojotophoto

read more
 हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile