Nojoto: Largest Storytelling Platform

New धटासी आणावा धट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धटासी आणावा धट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धटासी आणावा धट.

Related Stories

    PopularLatestVideo

Yogesh Yadav

दुख, होता, है, बहुत, ज्यादा,मुझको,जब,आपनी,कासाथ,अचांक,धट,जाता,है,कुध,कर,नही,पाता,कुध,काह,नही,पाता,हर,बार,ये,दिल,अकेला,रह,जाता,है, #nojotophoto

read more
 दुख, होता, है, बहुत,  ज्यादा,मुझको,जब,आपनी,कासाथ,अचांक,धट,जाता,है,कुध,कर,नही,पाता,कुध,काह,नही,पाता,हर,बार,ये,दिल,अकेला,रह,जाता,है,

gaurav

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज बुद्ध पौर्णिमा आहे सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ज्ञान1

read more
शांती मनस्वी स्वभाव... 
ज्ञान प्राप्तम् 😊 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज बुद्ध पौर्णिमा आहे
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती

Mihir Agashe

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज बुद्ध पौर्णिमा आहे सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ज्ञान1

read more
शुध्दोधन : मैं तुझे भली भाती जानता हूं। तू मेरी वजहसेही इस दुनिया में आया है।
बुद्ध : राजन आपका केहेना ऐसें ही है की रास्ता यात्री से केहे मैं तुझे जानता हूं क्योंकी तू मेरी वजहसेही यहां तक आया है। आपने मुझे जन्म जरूर दिया है पर आपने मेरा निर्माण नही किया। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज बुद्ध पौर्णिमा आहे
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती

Mihir Agashe

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज बुद्ध पौर्णिमा आहे सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ज्ञान1

read more
12 वर्षांनंतर कपिलवस्तू मध्ये प्रवेश केल्यावर शाक्य राजे शुध्दोधन बुद्धांना म्हणतात
शुध्दोधन : पुरे झालं तुझं संन्याशाचं नाटक. मी आता म्हातारा झालो आहे. सिद्धार्थ आता तू परत आला आहेस तर राज्य सांभाळ
बुद्ध : राजन डोळे वर करून एकदा माझ्याकडे बघ तर, जो गेला होता तो परत आलेला नाही.
जो गेला होता तो सिद्धार्थ होता जो परत
आला तो बुद्ध आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज बुद्ध पौर्णिमा आहे
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे एखादा चांगला विचार... #एखादाचांगलाविचार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचितक #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
एखादा चांगला विचार मनी आला की लगेच कार्यान्वित करावा.
एखादा चांगला विचार कानी आला की लगेच अंगीकृत करावा.
एखादा चांगला विचार वाचायला मिळाला की लगेच कृतीत आणावा.
एखादा चांगला विचार लिहावा वाटला की लगेच युर् कोट ॲप वापरावा. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
एखादा चांगला विचार...
#एखादाचांगलाविचार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज बुद्ध पौर्णिमा आहे सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ज्ञान1

read more
ज्ञान द्यावे ज्ञान घ्यावे,
ज्ञानातून वाट प्रगतीची,
इतके जाणून घ्यावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज बुद्ध पौर्णिमा आहे
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात.कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो तर कुणाला फराळाच्या पदार्थांवर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #फटाके #फटाकेनको #घोषवाक्ये

read more
ह्या दिवाळीत फटाक्यांवर होणारा खर्च
गोर गरीबात वाटावा,
मंदिरा बाहेर बसलेल्यांना मिठाई वाटून,
त्यांच्या चेहऱ्यावर ही दिवाळीचा आनंद आणावा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात.कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो तर कुणाला फराळाच्या पदार्थांवर

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओळख आपली पूर्वीची,पण कधी,
वेळचं नाही आली असं बाहेर भेटण्याची.
जाणवले जेव्हा,ओळख आपली आता प्रेमात बदलली,
कबुली देण्या त्याची,बाहेर आपली पहिली भेट ठरली.
आलो भेटण्या तुला,भेट देण्या एक गुलाब ही घेतला,
समोर कसा आणावा म्हणून,खिशातच लपवला.
भेटलो आपण कॅफे मध्ये समोरासमोर बसलो,
काय बोलावे दोघांनाही सुचेना,बराच उशीर आपण शांतच राहिलो.
नाही राहवले म्हणून शेवटी खिशातून गुलाब काढले,
घेऊनी हाताच्या तळावर तुला भेट दिले.
घेतलास तू गुलाब,काहीच न बोललीस,
उठली लगेच,उशीर होतो म्हणत निघून गेलीस.
जाता जाता पुन्हा एकदा मागे वळून,एक झलक दिली,
कधीच विसरता येणार नाही,अशी आपली पहिली भेट झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile