Find the Latest Status about जिजाऊ जय शिवराय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिजाऊ जय शिवराय.
Kishor Rokade
आमच्या बहिणींनो.. शिवबाच्या वाघिनींनो..! तुमच्या आवाजाला साथ शिवशंभु विचारांची लाभु दे..! शिव कार्यास तुमच्या.. तेजस्वी बळ मिळु दे..! आम्ही समर्थक बाबराजेंचे.. पाईक शिवशंभु विचारांचे.. मानाचे नमन तुम्हां.. आम्हा सर्व भावांचे.! जय जिजाऊ.. जय शिवराय जय जिजाऊ.. जय शिवराय.
Aarya Rathod
शिवाजी राजे ला माझा मानाचा मुजरा शिवाजी राजे ला माझा मानाचा मुजरा 19 तारखेला होईल , आम्हच्या देवाच सन साजरा... ( जय जिजाऊ जय शिवराय ) लक्ष्यात ठेवा 19 फेब्रूवारीला प्रत्येकाच्या हातात भगवा झेंडा फडकलाच पाहिजे... ( जय जिजाऊ जय शिवराय ) _अरविंद राठोड जय जिजाऊ जय शिवराय
Kishor Rokade
प्रसन्न तु झालास मज देवा..तर जाग वचनाला.. संस्कृती परंपरा राखण्याला.. धाड जिजाऊ माघारा... धाड जिजाऊ माघारा.! "जय जिजाऊ जय शिवराय"
Sunil Patil Ankade.
जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. #CityEvening
Mangesh Shivaruke
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩 🙏🚩धन्य ते स्वराज्याचे शिलेदार🚩🙏 सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद तयार होत होते तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा शिवा काशीद यांनी महाराजांना विचारलं, "महाराज तुमच्या डोळ्यात अश्रू?" तेव्हा महाराज म्हणाले "शिवा तू हा पोशाख परीधान केला आहेस. याचं बक्षीस काय मिळणार माहीत आहे तुला?" शिवा काशिद म्हणाले, " होय राजे मला माहीत आहे, शत्रूच्या वेढ्यात गेल्यावर शत्रू मला खतम करणार आहे, पण शत्रू मला मारताना शिवा काशिद म्हणून मला मारणार नाही, तर शिवाजी महाराज म्हणून मला मरायची संधी मिळत्येय राजे. ही संधी सोडीन मी ??? " सात जन्माची पुण्याई म्हणून शिवाजी महाराज म्हणून मरतोय ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय.🙏🚩 किती सामर्थ्य आणि त्याग होता शिवा काशिद यांच्या बोलण्यात, एक दिवसासाठी राजा व्हायला पण थोर पुण्याई लागते. शिवाजीराजेंसाठी मी हजार वेळा मरायला तयार आहे, शिवाजीराजे कोणाला सापडणार नाहीत असे म्हणत आपल्या प्राणाची आहुती देणारे वीर शिवा काशीद यांना मानाचा मुजरा.🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩 ©Mangesh Shivaruke जय जिजाऊ जय शिवराय #Travel