Find the Latest Status about रस्त्याची दुरवस्था from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रस्त्याची दुरवस्था.
Amrut Sonwane
त्या रस्त्याची वाट मी आज ही पाहत आहे, तू पुन्हां येशील हा कुठं तरी विश्वास आहे त्या रस्त्याची वाट मी आज ही पाहत आहे,तू पुन्हां येशील हा कुठं तरी विश्वास आहे
yogesh atmaram ambawale
माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट त्याची अवस्था, कारणीभूत कोण ह्याला हे शोधण्यातच रस्त्याची दुराव्यस्था. रस्ता खूप मोठा वाहने ही झालीत फार, कुठेही करतात वाहने उभी रस्ता झालाय गहाळ. खोद कामही झालीत फार सर्वत्र मातीचे ढिगारे, बार माही रस्त्यावर पाणी पाईप लाईन साठी रस्ता केलाय बहाल. फुटपाथ ही इथे खूपच मोठे झाले आता दिसेनासे, दुकानदार हक्क गाजवी जसे फुटपाथ ह्यांच्या मालकीचे. वाहतूक समस्या तर काय इथे पाचवीलाच पुजलेली आहे, उलट दिशेने टाकून वाहने सर्व जॅम करीत आहे. माझ्या शहरातील रस्ता.. #yqmarathiquotes #yqtaai #माझेशहर #रस्ते #माझेविचार #ट्रॅफिक #मराठीलेखणी #शहरकीगलियाँ माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट