Find the Latest Status about निगडी कोरोना व्हायरस प्रकरणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निगडी कोरोना व्हायरस प्रकरणे.
Harsh
Home Quarantine Sarc झाला mers झाला आता कोणाचं नाव, आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई. हा चीनमधील वूहानमध्ये घुसला, मला लोकांच्या गर्दीमध्ये दिसला. कोरोनापुढे लोकांनी करायचं आता काय? आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई. याच्यामुळे झाला सर्दी, खोकला मास्क, सॅनिटायझर याच्यामुळे संपला. याच्यापुढे घराबाहेर निघायचं आता नाय. करा कोरोनाला bye आता करा कोरोनाला bye. आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई. Sarc झाला mers झाला आता कोणाचं नाव, आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई. करा कोरोनाला bye आता करा कोरोनाला bye. Harsh #कोरोना व्हायरस
Harsh
चीन- अमेरिका-जपान, आता गाठला भारत. माहीत नाही आता, केव्हा जाईल परत. कोरोना, कोरोना, कोरोना, सगळीकडे अहाकार. सांभाळून राहा मित्रांनो, कधीपण करेल वार. 😷😷😷 Harsh #कोरोना व्हायरस
Ritesh Dudhe
☝ त्वचेवर दिवसातुन दोन वेळा लावल्यास कोरोना व्हायरस अजिबात शरीरात प्रवेश करत नाही
raju hirave
साई मोबाईल रिपेरिग सेंटर निगडी पुणे