Find the Latest Status about हामरी अधुरी कहाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हामरी अधुरी कहाणी.
Harvinder Ahuja
अपने घर पर भी दरवाजे लगवा लो, घर से निकले तो पूछे क्यों भटकते रहते हो, घर के अंदर जो नहीं मिली है खुशी, औरों के यहां क्योंकर मिल जाएगी, औरों के यहां प्यास बुझाने से बेहतर, अपने घर में ही कोई सागर बना डालो, ©Harvinder Ahuja #अधुरी प्यास
Deepak Bisht
जो नींद चुराते है वो कहते है की सोते क्यों नहीं, जब इतनी ही चिंता है तो हमारे होते क्यों नहीं। ©Deepak Bisht अधुरी कहानी
Mr Pappu
White पावसाळी दिवसातील ती दुपार होती, साधारण २-३ वाजले असतील पण सूर्याचा कुठेच ठाव-ठिकाणा नव्हता. आकाश काळ्या ढगांनी भरले होते, पावसाची बारीक-बारीक रिपरिप चालूच होती., सगळी धरती हिरवी-गार झाली होती, नारळाची झाडे मुक्त होऊन वाहणाऱ्या वाऱ्या बरोबर डोलत होती. घरात बसूनही कंटाळाच आला होता, मग कपडे चढवले, पायात चप्पल अडकवली आणि सरळ बाहेर पडलो. रत्नागिरीत तशी मनोरंजनाची ठिकाणे फार नाहीत. मग जायला कुठली वाट नसली की मी सरळ समुद्र किनाऱ्याची वाट धरतो. समुद्राची रूप पण किती वेगवेगळी असतात, सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात अवखळ भासणारा हाच समुद्र, दुपारी मात्र अंतःकरणात फार मोठे गुपित साठवून वागणाऱ्या गंभीर माणसासारखा भासतो. ओहोटीला, रुसून बसलेल्या मुलासारखा आपल्यापासून ©Mr Pappu #Couple अधुरी प्रेम कहानी
Dilip Singh Harpreet
पांडुलिपि जो अधुरी छी प्रेम की , वां पूरी होगी थांरै आता ईं जीवण मं म्हारैं "हरप्रीत" दिल की बांता दिलीप सिंह हरप्रीत ©Dilip Singh Harpreet पांडुलिपि जो अधुरी छी प्रेम की , वां पूरी होगी थांरै आता ईं जीवण मं म्हारैं "हरप्रीत" #मायड़भासा #राजस्थान #राजस्थानी #राजस्थानी_भासा_म्हा
gaTTubaba
अश्रू भिजल्या पावसाचे पुन्हा नेहमीसारखे दिसेनासे होतील पाणी वाहून जाणार खरे पण दुःख कसे जाणारं ? राहिलेले मनात साचून प्रेमापोटी हवेच्या, देणाऱ्या झाडांना स्पर्श करून वाळलेल्या प्रत्येक पानांमध्ये येईल श्वास भरून .... न लिहिलेली कहाणी कोण जाईल वाचून अर्धी तिच्या सवे अर्धी तिच्या वाचून ....! ©gaTTubaba जेव्हा मिळाली पावसाला वादळी हवा त्याच्यासाठी जीवघेणा नजरेचा खेळ नाही नवा क्षणार्धाची साथ जेव्हा जाईल ती सोडून