Nojoto: Largest Storytelling Platform

New असती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असती.

Related Stories

    PopularLatestVideo

Prof.Shivaji Waghmare

तू असतीस तर....

read more
तू असतीस तर,
मला रडावं लागलं नसतं,
तू असतीस तर,
माझं घरटं तुटलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं मन कासाविस झालं नसतं,
तू असतीस तर,
माझं हसू चोरी गेलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं जग लुटलं नसतं,
तू असतीस तर,
माझं स्वप्न भंग पावलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं ह्रदय तडकलं नसतं,
तू असतीस तर,
माझं दुःख चव्हाट्यावर मांडलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं सुख हिरावलं नसतं,
तू असतीस तर,
माझं आयुष्य संपलं नसतं..... तू असतीस तर....

अल्पेश सोलकर

आज ' ती ' असती तर माझ्या ' मोडक्या- तोडक्या ' शब्दांनासुद्धा दाद दिली असती.. #alpeshsolkar #lovequote #brokenheart

read more
आज ' ती ' असती तर
माझ्या 
' मोडक्या- तोडक्या '  शब्दांनासुद्धा
दाद दिली असती.. आज ' ती ' असती तर
माझ्या 
' मोडक्या- तोडक्या '  शब्दांनासुद्धा
दाद दिली असती..
#alpeshsolkar #lovequote #brokenheart

Swapnil Bambole

केली असतीस जर प्रेम तू by swapnil bambole #nojotophoto

read more
 केली असतीस जर प्रेम तू  by swapnil bambole

राजकारण

Solapur | ताई असतील, साहेब असतील हे हाडाचे आणि रक्ताचे काँग्रेस कार्यकर्ते आहेत #मराठीविचार

read more
mute video

Ravindrakumar Ghogare

झाल्या असतील चुका... -©कवी. रविंद्रकुमार घोगरे... #JalFlute

read more
mute video

Nandini Vanaye

चुक माज़ी असती तर ...❤️😘 #short #Shorts love #shayri #nojolove #nojofamily #मराठीशायरी

read more
mute video

महादेव जरे

कपडे फाटके असतील तरी चालेल पण स्वप्न मात्र फाटकी नको #Quote #nojotophoto

read more
 कपडे फाटके असतील तरी चालेल पण स्वप्न मात्र फाटकी नको

महादेव जरे

जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील, तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं.. #Shayari

read more
जर दोन
 समजूतदार मनं  एकत्र असतील,
 तर ते 
 प्रेम नक्कीच
आयुष्यभरासाठी टिकतं.. जर दोन समजूतदार मनं  एकत्र असतील, तर ते  प्रेम नक्कीच  आयुष्यभरासाठी टिकतं..

sandy

अर्रर्रर्र... आपल्या ग्रुप मधले पण असेच पडत असतील 😆🤣🤣🤣 #विनोदी

read more
mute video

Supriya Yewale

#HappyMusic आपले विचार ना सुंदर असतील ना तर आपले भविष्यही सुंदर होईल #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile