Nojoto: Largest Storytelling Platform

New पेर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पेर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पेर.

Related Stories

    PopularLatestVideo

Pawan

पेरोल #कविता

read more
mute video

Mk haryanvi

पेराई

read more
mute video

Hemant Hondrao

पेरनी.... पेरनी.... बहिणाबाई चौधरी यांची कविता #Geetkaar #मराठीकविता

read more
mute video

UPDARSHAK

हैप्पी पेरेंटिंग #विचार

read more
mute video

Vilas Bhoir

आलं पेरणीचं दिस....

read more
आलं पेरणीचं दिस....
जा तू बळीराजा 
कर पेरणी शिवारी 
तुझ्या स्वप्नात जणु 
घे तु नव्याने भरारी
 
आलं पेरणीचं दिस....
विश्व अंबराचे धन
नांगर रुतला मातीत 
बीज पेरणी करता 
अंकुर फुटेल रसात 

आलं पेरणीचं दिस....
काळ्या मातीचं हे देणं
येतं आभळ भरून 
पावसाचा थेंब थेंब 
घेतं बियाणे शोषून 

आता सरलं वरसं मासं 
आलं पेरणीचं दिस 
आलं पेरणीचं दिस....

                          - विलास भोईर
                             (आलं पेरणीचं दिस....) आलं पेरणीचं दिस....

vishnu thore

उजेड पेरणाऱ्या मशाली ..

read more
 उजेड पेरणाऱ्या मशाली ..

skmajhi018

#पेरणादायक सुविचार इन हिन्दी #जानकारी

read more
mute video

Anjali Srivastava

सोचा आज माता- पिता के लिए कुछ लिखूं,
न जाने क्यों शब्द ही नहीं मिले।।

©Anjali Srivastava #पेरेंट्स

Das Sumit Malhotra Sheetal

पेरासिटामोल की गोलियां ख़तरनाक। #मोटिवेशनल

read more
mute video

nitsmit penshanwar

पेराल ते उगवेलच #WallTexture #विचार

read more
दुष्काळाच्या ओळीत जेव्हा शब्द पेरायला बघते तेव्हा मनात एकच वादळ तयार होतांना दिसत असत.. 

ते म्हणजे
,लिहलेल्या ओळींना माझ्या कोणी स्वस्त समजु नका 

प्रत्येकाला पेरता येईलच असे शब्द नाही भावनांचा यात पाऊस आहे पेरलेल्या शब्दांना अंकुर नक्कीच फुटेल

©nitukolhe पेराल ते उगवेलच

#WallTexture
loader
Home
Explore
Events
Notification
Profile