Find the Latest Status about अबोल प्रेम कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अबोल प्रेम कविता.
Mayuri Bhosale
अबोल प्रेम 💓♥️💓 तुला पाहताच मन कसं एकदम बावरलं, 🤷 जागेपणी स्वप्नातून चिमटा काढत स्वतःला मग सावरलं. कासावीस झालेला जीव कसा कुठेच तो लागेना, 😔 फक्त क्षणभर बघुनी तुला मन काही भरेना.👁️👀 दिसताच तू समोर काळजाची धडधड वाढत असे, 💞🫀 वेड्यागत असं का होतंय ते काही उमजत नसे.😇 स्वप्नी रोज उमटती मोरपंखी आतुरलेल्या दिशा,💓 बेधुंद होऊनी वेगळ्याच दुनियेत हरवतो ही भलतीच नशा. असं म्हणतात कसा चुकला काळजाचा ठोका तरी उरी, हीच जाणीव देते प्रेमात पडल्याची सबुरी. 💘 मनातलं हे पहिले प्रेम अबोलच राहून गेले, 🤫❤️🩹 वेळेनुसार स्वतःला सारे जण पुढे पुढे ढकलत चालले.🏃♥️♥️♥️ ©Mayuri Bhosale #अबोल प्रेम
#अबोल प्रेम
read moreशैलेन्द्र यादव
White किसी से कोई भी उम्मीद रखना छोड़ कर देखो.. किसी से कोई भी उम्मीद रखना छोड़ कर देखो.. तो ये रिश्ते निभाना किस कदर आसान हो जाएगा ©शैलेंद्र यादव #good_night कविता प्रेम कविता
#good_night कविता प्रेम कविता
read more