Nojoto: Largest Storytelling Platform

Best अबोल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अबोल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअबोला meaning in hindi, का रे दुरावा का रे अबोला lyrics, अबोली रंग in english, अबोला meaning in english, अबोली फुल in english,

  • 14 Followers
  • 14 Stories

Mayuri Bhosale

#अबोल प्रेम

read more
अबोल प्रेम 💓♥️💓
तुला पाहताच मन कसं एकदम बावरलं, 🤷
जागेपणी स्वप्नातून चिमटा काढत स्वतःला मग सावरलं.
कासावीस झालेला जीव कसा कुठेच तो लागेना, 😔
फक्त क्षणभर बघुनी तुला मन काही भरेना.👁️👀
दिसताच तू समोर काळजाची धडधड वाढत असे, 💞🫀
वेड्यागत असं का होतंय ते काही उमजत नसे.😇
स्वप्नी रोज उमटती मोरपंखी आतुरलेल्या दिशा,💓
बेधुंद होऊनी वेगळ्याच दुनियेत हरवतो ही भलतीच नशा.
असं म्हणतात कसा चुकला काळजाचा ठोका तरी उरी,
हीच जाणीव देते प्रेमात पडल्याची सबुरी. 💘
मनातलं हे पहिले प्रेम अबोलच राहून गेले, 🤫❤️‍🩹
वेळेनुसार स्वतःला सारे जण पुढे पुढे ढकलत चालले.🏃♥️♥️♥️

©Mayuri Bhosale #अबोल प्रेम

Jaymala Bharkade

#अबोल

read more
खोल खोल या मनाच्या गर्तेत 
असे हे सूनसान घर 
काय करावे याशी आता 
धरील्या याने आता 
अश्या अबोलपणाच्या वाटा

©Jaymala Bharkade #अबोल

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile