Nojoto: Largest Storytelling Platform

New charoli in english Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about charoli in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, charoli in english.

    PopularLatestVideo

ram gagare

सुखाची वाट पाहता पाहता
दुःख पण सारे निघुन गेले
तु येशील परतुन या आशेवर
व्याकुळ माझे मन थकुन गेले..

©ram gagare #talaash #nojotomarathi #charoli #charolya #MarathiKavita #marathimotivational #love4life

Rashi

Girl quotes in Hindi तुला बहुतेक राधा बनुनच रहावं लागेल
रूकमनी तुला बनवता येणार नाही
लोकांनी तेव्हां ही प्रश्न केले होते पण
त्यांना उत्तर आजही देता येणार नाही

- राशि

©Rashi राधा
#Radha #marathiquotes #charolya #charoli #marathicharolya #marathicharoli #RakeshShinde

ram gagare

तु अशीच पावसात भिजत रहा
मी तुला असच चोरून पाहिन
तुझ्या गालावर येणारे टपोरे थेंब
मी अलगद माझ्या ओठांवर घेईन..

©ram gagare #raining #marathi #nojotomarathi #charolya #charoli #raindrops #rainfall #View #nojotaquotes

काव्यात्मक अंकुर

#पाखरू #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #marathi #Nature #Life #Birds #charolya #charoli #story

read more
पाखरू

नाजूकश्या पंखास आभाळभर पसरण्यास थोडे रंग हवे
 फुल नि फुलाची पाकळी म्हणून कोणीतरी संग हवे
आनंदास यशाच्या मोहित करण्या प्रत्येक क्षणी आरंभ हवे
वाटेत गोडवा वाटण्यास प्रत्येक त्या पाखरास एक कुटुंब हवे
©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #पाखरू #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #marathi #Nature #Life #Birds #charolya #charoli

काव्यात्मक अंकुर

#खबर #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #writing #marathi #charoli #charolya #miss #Missing #Memories #thought

read more
खबर

मनाच्या या भावनांना जाणिवांची भर असते
अबोल असले तरी ओलाव्यांची सर असते
कीतीही लपवलं तरी देखील
प्रत्येकाला आठवणीद्वारे प्रत्येकाची खबर असते

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #खबर #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #marathi #charoli #charolya #miss #Missing #Memories

Ravindra Sawant

charoli

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile