Find the Best charolya Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutcharolya on love in marathi, marathi charolya on love 390, marathi charolya on love, marathi sad love charolya, marathi charolya love 70,
Vishal Dhamane
तू माझीच व्हावी हा अट्टाहास माझा कधीच नव्हता, आज ही नाही... बस मनाने तुझ राहण्याची ओढ काल ही होती, आज ही आहे, आणि पुढे ही आयुषभर तशीच कायम राहिल... ©Vishal Dhamane #hibiscussabdariffa #Love #br💔ken #Pyar #mohabbat #poem #charolya
#hibiscussabdariffa Love br💔ken #Pyar #mohabbat #poem #charolya
read moreRavindra Rajdev
साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गा😍💕💕💕🥰 #MarathiKavita #marathimulgi #StatusSayari love❤️ nojoto❤ viral♥️♥️♥️ #trendingreels #charolya
read moredhanashri kaje
कोण आहेस तु? डोळे बंद केले तर तुझी फक्त झलक दिसते डोळे उघडल्यावर ही समोर दिसतोस तु कोण आहेस तु? एक भास की सत्य आहेस तु? ©dhanashri kaje #viratanushka #charolya
dhanashri kaje
मना थांब ना घे जरा विसावा तोडून सारी बंधने घे मोकळा श्वास तु ©dhanashri kaje #charolya
ram gagare
खेळ पावसातले सांग आता खेळायचे किती तुझ्या सौंदर्याचे गुणगाणं मी करायचे तरी किती.. सांग तुझ्या आठवणींना नको छळुस माझ्या सख्याला प्रेम करणाऱ्या ह्या जीवास आता तरसावयाचे तरी किती.. ©ram gagare #couples #marathi #charolya #marathicharolya #kavita #nojotomarathi #nojotoapp
dhanashri kaje
गुंतता हृदय हे (चारोळी ) लिंक ईन बायो ©dhanashri kaje #charolya http://www.marathikatta.online/2023/02/blog-post_20.html
#charolya http://www.marathikatta.online/2023/02/blog-post_20.html
read more