Find the Latest Status about asv from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, asv.
सुधाकर बबन वानखेडे
मी तुला कधीच नाही कळले म्हणुन तुझे मन maazakade कधीच नाही वळले.. मी जीवापाड जपले तुला पण तुला माझं प्रेम कधीच नाही कळले... म्हणून.. आज माझा या जळणाऱ्या चीतेकडे असा ओशाळलेल्या नजरेने तू बघू नकोस..plz उगाच तुझा आसवांनी माझा या चीतेला विझवण्याचा प्रयत्न करू नकोस... plz... ...asv
plz... ...asv
read moreasv rathor
asiqqe marte nahi, dafnaye jate hai. kabar khod kar dekho, intzaar me paye jate hai... asv rathor
asv rathor
read more