Find the Latest Status about सायंकाळच्या साडे सातच्या बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सायंकाळच्या साडे सातच्या बातम्या.
व्यंकटेश विनायक कुलकर्णी
Rameshkumar Mehra Mehra
व्यंकटेश विनायक कुलकर्णी
🏮सायंकाळच्या कविता🏮 ❤️ का दूर तू ❤️ क्षण ते होते अमोल अमोल सोबत बघ तू होतीस जेंव्हा मधुर तुझे ते शब्द ऐकण्या उत्साहित मी होतो तेव्हा शब्द तुझे ते श्रवत असता एक गोष्ट मम भासत असे शिवाय तुझ्या जगात माझ्या दुसरे सोबत कुणीच नसे दीर्घकाळ तू आहेस सोबत विचार मनी हा घट्टच होता पण काहीच दिवसानंतर कळले तो माझा भास होता दिलास बघ तू सल्ला मजला रोज वाचले पुस्तक पान इतके सर्व झाल्यानंतर लागेल माझे त्याच्यात भान काय बोलू मी या क्षणांना मन हे आता उदास असते कैसे सांगू समजुनी तुजला प्रेमास कधीच वय नसते या सर्वावर विचार करता मन हे मज बघ सांगत असते साथ तुझी बघ दीर्घ मिळाया बहुदा माझे भाग्य लागते साथ तुझी बघ दीर्घ मिळाया बहुदा माझे भाग्य लागते.. ❤️कोल्हापूर महाराष्ट्र ❤️ ८०५५१२०३१५ ©व्यंकटेश विनायक कुलकर्णी कविता संग्रह - सायंकाळच्या कविता कवितेचे नाव - का दूर तू.. udass Afzal Khan कवि आलोक मिश्र "दीपक" Farhan Shaikh ✔️ Namit कवि आलोक मिश्र "द