Find the Latest Status about हि समुद्राची लाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हि समुद्राची लाट.
Jayshree Hatagale
लाटेला ही असतेच की ओढ किनाऱ्याची...... कितीही उसळला सागर तरी आस मिलनाची........ #सागर #लाट
Vin's Bansode
समुद्र लाट आदळत आहे प्रश्न उत्तर देत आहे हेवा लाटेचा वाटत आहे जिवलग अजून तू अपूर्ण आहे. #समुद्र लाट
Ganesh Shinde
हळू हळू सरकत होती आता मागे, एक एक लाट कधी जवळ येऊन। तो तसाच उभा तिथेच एकटक बघत, शांत स्तब्ध निश्चल किनारा होऊन।। #लाट #किनारा #yq_gns
Mahendra Dhivare
आज भी त्या किंनारावर बठीसन देखत रहास तूनीच वाट.... जर तु नही दिखस येता वोटी भरी येस डोयाले उठस हृदय माई लाट.... ©Mahendra Dhivare हृदय नी लाट...... #seaside
रिया रूपेश पवार महाळुंगेकर
पापणी ओलावते रे निसटत्या ,, वाळुवर धुंद क्षण कोरताना ,, वेड्या लाटेला भितीच वाटत नाही,, माझ्या नजरेसमोरून चोरताना... वेडी लाट ❤❤❤
Rakesh Kumar
हर पल को जी लेता हूं खुशी हो गम जीवन के रंग को शी लेता हूं ©Rakesh Kumar हि