Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रणय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रणय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रणय.

    PopularLatestVideo

pooja d

हा$$य, झाले मी फिदा
सख्या, तुझ्यावर
तुझ्या त्या पिळदार बाहूंवर.....
त्या सावळ्या रंगावर......
तुझ्या त्या सरळ नाकावर....
तुझ्या ओठांवर....
तुझ्या दाढी वाढलेल्या गालावर......
तुझ्या ओठांवरच्या मिशीवर.....इश्श !!
 #प्रणयगीत #प्रणय_रात्रि

pooja d

ही रात्र अशी
बेधुंद करणारी
मदहोश करणारी
तुझ्या मिठीत शिरणारी
मोगरा फुलवणारी
अधर आतुर करणारी
गात्र उसवणारी
प्रणयासाठी अधीर करणारी ।।
 #प्रणयगीत #प्रणय_रात्रि #प्रेम #मराठीकविता

pooja d

सख्या,बघूनी तुझी ती काया
मन तयार होई भुईवरी
लोटांगण घ्याया ।। #सख्या  #प्रणय #प्रणयगीत #तीनओळी

pooja d

सख्या, उठल्यात लहरी
आज रात्र प्रहरी
येशील ना स्वप्नी
माझ्या जवळी।।

बसेन मी, सजूनी
बनुनी तुझी नवरी
बघता तू मजला
जाईन मी शरमुनी।।

दिव्याचा प्रकाश
जरा मंद कर
अत्तराचा थोडा
शिडकावा कर।।

हलकेच नजरेशी माझ्या
तू नजर मिळवं
हातात तुझ्या हात धरून
मला अधीर कर।।

येऊनि जवळ, कुंतल
माझे मोकळे कर
अधराने तुझ्या, अधर
माझे कुस्कर।।

 #प्रणयगीत #प्रणय #प्रेम #yqtaai

ChittaranjanSahoo

कविता ♥️प्रणय-संगिनी♥️ hunarbaaz प्रणयसंगिनी Love

read more
mute video

Chanchal Hriday Pathak

mute video

Prashant Trivedi

दूरी ना कोई ना दौर
अधूरी ना कोई ना कोई छोर
संग हैं ऐसे अकेले अंश
खुबीं खुशी खुशबू
डर ना डगर पर
सुकून सा सफर पर
अपने अपनेपन का दौर 

प्रणय - प्रत्यंचा #प्रणय_प्रत्यंचा #प्रशान्तत्रिवेदी #प्रशान्त_त्रिवेदी

Prashant Trivedi

mute video

Prashant Trivedi

mute video

pooja d

अधीर झाले मी सख्या,
तुझ्या बाहुपाशात येण्यास, 
किती वाट बघावी लागणार
ओठांना ओठांवर टेकवण्यास ।।

अधीर होते मी सख्या
कानावर 'राणू' हाक पडताच,
कधी ऐकू येईल कानांना
तुझ्या श्वासांचा आवाज ।।

सख्या, वाटत आता बिलगाव 
तुला घट्ट वेलीसारखं, 
द्यावा झोकून देह माझा तुझ्यात
खरच, दुसरं सुख नाही प्रणयासारखं ।।
 #प्रणयगीत #प्रेमकाव्य #मराठीकविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile