Find the Latest Status about मरणाच्या वेळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मरणाच्या वेळी.
Pranil Pawar
पुन्हा नव्याने अशी सांज व्हावी .. अश्या सांजवेळी ती येवुन बिलगावी .. उबेचे उसासे तिचे जाणवावे श्वसातही अंतर जरासे उरावे .. गुंतलेला हात लडीवाळ सोडवावा इथेच येवुनिया हा खेळ सारा अडावा ती लाजून चुर व्हावी ,मी येता तिच्या समोर निशब्द मीही व्हावे ,मन होता जरा अधिर मग अंग-अंगी सारा रोमांच मोहरावा मीठीत माझ्या, अबोल प्रजक्त हा फुलावा अशी भेटावी ती जशी दिवसास रात्र भेटे अश्या सांज वेळी रोज मला असे वाटे पुन्हा नव्याने अशी सांज व्हावी .. अश्या सांजवेळी ती येवून बिलगावी .. .. -प्राण- अश्या सांज वेळी # romantic mood
Sujata Darekar
रात्रीच्या वेळी एक काजवा चमकतो किर्र अंधारात टिमटिमता तो प्रकाश पण उजेड त्याला देतो काळोखात एक छोटीशी वात तू ही पेटव वेड्या खोल अंतरात बघ प्रभात उजडेल तुझी मग लखलखती जशी चांदरात नैराश्याची करून होळी प्रदीप्त कर तुझी सांजवात जीवन होईल सुरेल गाणे आशा तुझी रे येता रंगात शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्रीच्या वेळी... #रात्री #वेळी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा
yogesh atmaram ambawale
पुरी रात जागून काढली रात्रीच्या वेळी जेव्हा याद तुझी आली, समजलं नाही सकाळ केव्हा झाली रात्रीच्या वेळी जेव्हा याद तुझी आली, छान मैफल तुझ्या आठवणींची जमली रात्रीच्या वेळी जेव्हा याद तुझी आली. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्रीच्या वेळी... #रात्री #वेळी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा
अल्पेश सोलकर
तुझ हसणं.. आणि.. माझं त्यामध्ये फसण.. दोन्ही एकाच वेळी घडतंय... नकळत माझं प्रेम तुझ्या प्रेमात पडतंय... तुझ हसणं.. आणि.. माझं त्यामध्ये फसण.. दोन्ही एकाच वेळी घडतंय... नकळत माझं प्रेम तुझ्या प्रेमात पडतंय...
Krishna Rathod
#कर्म ,#मदत , #चांगले_विचार ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ किती कर्म केलेत ते महत्वाचे नाही कसे कर्म केलेत हे त्याहुनी जास्त महत्वाचे आहे योग्य वेळी कुणाला ही मदत केलेली ही अयोग्य वेळीप्रसंगी केलेल्या मदतीपेक्षा लाख मोलाची असते हे माणसाने कर्म करतांना कधी विसरू नये. ©Krishna Rathod कर्म चांगल्या मनाने गरजू व्यक्तीला योग्य वेळी करा #Karma #कर्म #मदत #Help #goodvibes #विचार #peace
Bharat Bandiwadekar
Supriya Yewale
अल्पेश सोलकर
तुझ हसणं.. आणि.. माझं त्यामध्ये फसण.. दोन्ही एकाच वेळी घडतंय... नकळत माझं प्रेम तुझ्या प्रेमात पडतंय... तुझ हसणं.. आणि.. माझं त्यामध्ये फसण.. दोन्ही एकाच वेळी घडतंय... नकळत माझं प्रेम तुझ्या प्रेमात पडतंय...