Nojoto: Largest Storytelling Platform

New चालताना तोल जाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चालताना तोल जाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालताना तोल जाणे.

    PopularLatestVideo

Vaishali Barapatre

आयुष्याच्या वाटेवर चालताना..

read more
 आयुष्याच्या वाटेवर चालताना..

KAILASH RATHOD

कैसे जाणे #जानकारी

read more
mute video

Rupam Rajbhar

#तोल

read more
ये क्रोध कैसा है।
ना तुम्हारे जैसा है 
ना ही मेरे जैसा है।
इन बराबरी के मोल पर
इसका क्या कोई तोल हैं। #तोल

Ashwini wankhade

#जाणे क्या #udaasi #विचार

read more
जाणे क्या हुआ था

©Ashwini wankhade #जाणे क्या 

#udaasi

Vrishali G

तोल

read more
तोल आयुष्याचा कसा बरे सावरायचा असतो 
विचार करताना प्रेमाचा 
व्यवहार आड येत असतो तोल

शुभम दि. कांबळे

तोल

read more
प्रेमात माझा असा तोल गेला,
मी सावरले स्वतःला,
पुन्हा झोल झाला,
मी खडबडलो सरकलो,
उठताना मी तिलाच बिलगलो,
बिलागता बिलागता,
पुन्हा तोल गेला,
पुन्हा झोल झाला.
पुन्हा झोल झाला....


                                     - शुभम दिपक कांबळे तोल

Ganesh Shinde

थांबावे कुठे हे कळले ज्यास, 
त्यास उणे असे काय,
थांबणे न होय कळुनीही ज्यास , 
त्यास उणे उरेच काय,
न होता वेळेत थांबणे ज्याचे,
ढळणे तोल निश्चित होय,
कळणे थांबणे सारेच संपले,
मग व्यर्थ कुंठण्यात अर्थ काय। #तोल #yq_gns

Harun Ali

तोल मोल की बातें#

read more
बिना सोचे समझे कहने वाली अक्सर बातें तलवार से भी गहरा जख्म देती हैं।
जो भर तो जाता है लेकिन दर्द बरकरार होता है।
इसलिए जरूरी है की बात कहने से पहले तोल लो बराबर है कि नहीं।।

©Harun Ali तोल मोल की बातें#

Komal Ghadigaonkar

तुझ्यातच ती स्वतःला पाहत होती
तीथे त्या आरशाला काय होते मोल,
का भुललास तू बाह्यरंगा
ते नक्कीच प्रेम होते की..
गेला होता तुझ्या देहाचा तोल.
                          
                        
                      
                       #तोल  #ती  #quotetaii #मराठीलेखणी

Amit Singhal "Aseemit"

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile