Find the Latest Status about मातृदिनाच्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मातृदिनाच्या शुभेच्छा.
Harsha Patil
White गुरू आई सर्व प्रथमेची गुरू मायेचा सागरू .. मज हवे ते देणारा निरामय कल्पतरू..१ सागराची अथांगता सामावली असे ज्यात... अगणित मोतीयांचे कुंभ भरुनी वाहत...२ असे समृद्ध शिक्षक लावी लळा अक्षरांचा.. सान- थोर,आप्तजन पाठ देती जीवनाचा .३ गुरू सद्गुणांची खाण असे मायेची माऊली.. देई संस्कार शिदोरी स्मरे पावलोपावली...४ गुरू असती परीस लोखंडाचे सोने करी... दावी प्रकाशाचा मार्ग स्वप्न आपुले साकारी...५ ©Harsha Patil #guru_purnima गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹
#guru_purnima गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹 #मराठीकविता
read moresomadatta kulkarni
White बाप एक कल्पवृक्ष बाप खरेच असतो एक कल्पवृक्ष जो नेहमीच असतो कुटुंबासाठी दक्ष बाप झटतो दीन रात नाही बाळगत तमा प्रेम सदैव काळजात करी सर्वां क्षमा बापाची महती थोर झटतो दिनरात सर्वांच्या खुशालीचा त्याला असतो घोर एवढे सारे करूनही बाप दुर्लक्षित दुनियेच्या नजरेत बाप उपेक्षित ©somadatta kulkarni पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #Motivational
read more