Nojoto: Largest Storytelling Platform

Best मातृदिन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मातृदिन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा quotes, मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा photo, मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms, मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा,

  • 9 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

Manisha Keshav

mute video

yogesh atmaram ambawale

दिखाव्याची दुनिया... #मातृदिन #दिखावा #खोटे_विचार #खोटेपणा #आई_च_प्रेम #yqtaai #marathiquotes हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत, आई वरचं प्रेम ही दिखावा झालाय. मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी, आईचा स्वार्थापोटी वापर झालाय. मातृदिनाचे औचित्य साधून, काल त्याने आई बरोबर छान फोटो काढले.

read more
दिखावा मातृदिनाचा...

हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत,
आई वरचं प्रेम ही दिखावा झालाय.
मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी,
आईचा स्वार्थापोटी वापर झालाय.
मातृदिनाचे औचित्य साधून,
काल त्याने आई बरोबर छान फोटो काढले.
"आय लव यू 'आई'" लिहीत,
कित्येक सोशल साईट वर शेअर ही केले.
त्याच्याच घरातून आज मात्र,
काय करतेस?नुसतीच मध्ये मध्ये तडपडतेस,
गप्प गुमान बस तिथे,असे आवाज आले. दिखाव्याची दुनिया...
#मातृदिन #दिखावा #खोटे_विचार #खोटेपणा #आई_च_प्रेम #yqtaai #marathiquotes 
हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत,
आई वरचं प्रेम ही दिखावा झालाय.
मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी,
आईचा स्वार्थापोटी वापर झालाय.
मातृदिनाचे औचित्य साधून,
काल त्याने आई बरोबर छान फोटो काढले.

yogesh atmaram ambawale

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. #आई #मातृदिन #MothersDay #yqtaai #मातृदेवोभव #yqmarathi #मराठीलेखणी प्रथम देवाकडे होतो धावा कुठलेही संकट येता.. सर्व संकटे दूर होतील फक्त आई चरणी ठेवा माथा.. आशीर्वाद आईचा देवासमान असे

read more
"आई"

प्रथम देवाकडे होतो धावा
कुठलेही संकट येता..
सर्व संकटे दूर होतील
फक्त आई चरणी ठेवा माथा..
आशीर्वाद आईचा देवासमान असे
आईच्या रूपात सर्वत्र देवच वसे..
आई ती तिला सर्व ठाव असे
तिच्या लेकराच्या मनात काय असे... मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
#आई #मातृदिन #mothersday #yqtaai #मातृदेवोभव #yqmarathi #मराठीलेखणी 

प्रथम देवाकडे होतो धावा
कुठलेही संकट येता..
सर्व संकटे दूर होतील
फक्त आई चरणी ठेवा माथा..
आशीर्वाद आईचा देवासमान असे

Shankar kamble

देशील का देवा माझी आई परत…?

दाटला उरी हुंदका डोळ्यात पाणी साठले
स्वार्थपरायण दुनियेत या असें कोण आपुलें?
मायेची ओल संपली ओसाड रंग फाकला
अंगणीची तुळस सुकली देव देव्हाऱ्यातूनी निघाला
तुझंवीण माय आता जगावे तरी कसें?
स्नेहाचे उमटलेले कसें पुसावे ठसे?
येता कुशीत तुझिया आश्वस्त जीव होता
चुकलेल्या वासराया वाट दावी कोण आता?
चिंता भार माझा आज कोण तो वाहतो?
प्रकाशण्या मजं नितं काजव्यासम जागतो
न बोलताही भाव माझें अंतरीयां तुझीयां ठावें
नितं स्मरावे माय तुजला मी रोज रोज गावे
कोसतो मी स्वतःला कमनशिबी असा अभागा
उबदार गोधडीचा आज उसवलासे धागा
सरली हयांत माझी आठवे रडत रडत
देशील का देवा माझी आई परत…..?

©Shankar kamble #आई 
#आईवडील 
#हुंदका 
#मातृदिवस 
#मातृदिन 
#माँ 
#अनाथ

Swapnil Huddar

कायमची साथ तू, तू माझाच श्वास,
आयुष्य तू माझं, आयुष्यात तूच खास,
कर्तव्यात नेहमी व्यस्त तू, प्रपंचाच्या मागे,
विणते तूच साऱ्यांशी, मायेचे अनोखे धागे,
स्वतःला दुय्यम ठेवत, आमची आवड जपणं,
तरी शांत, संयमाने, सतत हसत दिसणं,
इतकं कुणी कुणासाठी असं, निरपेक्ष होऊन करतं,
इतरांना खूश ठेवत, तुला नक्की काय मिळतं ??
विचारतं कोण तुझ्या मनाला, कसला अधिकार ही नाही,
मनावर होणाऱ्या वारांचा, तुझ्याकडून प्रतिकार ही नाही,
समजून तूच घेणं नेहमी, आम्ही फक्त गृहीत धरायचं,
तरीही अळीमिळी गुपचिळीने, तू साऱ्यांचं सारं करायचं,
डोळा पाणी येईल कधी, आलं तर त्याला वाहुदे,
निवांत बस दोन क्षण, काम आज तरी राहुदे,
प्रेमाचं वलय निर्माण करत, आम्हाला त्यात घेरतेस,
आई या एका शब्दात पूर्ण, विश्वाला आपलं करतेस,
आईविना हा संसार काही, पुढे जात नसतो बघ,
आजचा हा दिवस तरी, तू तुझा म्हणून जग...
#HappyMother'sDay #मातृदिन
- स्वप्नील हुद्दार

©Swapnil Huddar

Yogesh BASWAL

#माँ सारी खुशियों का पता हैं 
#माँ सारे दर्द की दवा हैं 
#माँ की गोदी में स्वर्ग का एहसास हैं 
#माँ के आंचल से कोई बड़ा छत्र नहीं 
इस दुनिया में ।

#मातृ_दिवस 
#मातृदिन #MothersDay

Shivam Dwivedi

माँ सारी खुशियों का पता हैं 
माँ सारे दर्द की दवा हैं 
माँ के गोदी में स्वर्ग का एहसास हैं 
माँ के आंचल से कोई बड़ा छत्र नहीं 
इस दुनिया में ।

#मातृ_दिवस 
#मातृदिन #MothersDay

Prasaad Shendage

#मातृदिन विशेष# #story

read more
तुझ्या साठी लिहीन,
एवढा मोठा खरच झालो नाही..
कुणीतरी म्हंटलच आहे,
आईसाठी तिचं मूल हे नेहमी लहानच असतं...😊❤️
          ©प्रसाद पार्वती शेंडगे..✍️ #मातृदिन विशेष#

Sharmila'S Diary

सारे अक्षरे फिके पडतात
"❤️ आई ❤️"
या नावापुढे 😍
या दिवसाची खरंच गरज नाहीये, 
पण असं निमित्त रोज मिळावं
सुखी ठेव त्या माऊलीला जिने मला जन्म दिला 
तसेच जगातल्या प्रत्येक माऊलीला दिर्घायुष्य लाभु दे
🌹आईसाठी कोणताही दिवस नसतो 
कारण प्रत्येक दिवस आणि 
प्रत्येक क्षण हा आईचाच असतो🌹
सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा 🌹😘🙏🏻😇
#uwots #mothers_day #मातृदिन #mothersdayspecial #आई #माँ #माऊली #uwots #Nojoto

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile