Nojoto: Largest Storytelling Platform

New quotes on aai Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about quotes on aai from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, quotes on aai.

    LatestPopularVideo

Vishal Singh

Mujhe pasad aai thi Quotes nojoto

read more

Sahil Kawalkar

aai aai aste

read more

Sairaj Patil

poem on aai kavita आई #waterfall&Stars

read more
आई

आपल्या मुलाला जपते, 
आपल्या परिवाराला जपते जी बाई
,तिच आपली गोड अन्
मायेचा सागर असणारी ती आई... 

जरी आपण दिला त्या माऊलीला 
मनाला लागेल असा त्रास, 
तरी ती आपल्याला जवळ घेते 
अन् भरवते तीच्या गोड हातातून घास... 

आठवण येते त्या मायेची
एका अनाथ मुलात रमता, 
त्याला माया देते एकच व्यक्ती
ती म्हणजे त्याची ममता... 

आता हीच आई वृद्धावस्थेत
निघाली आहे वृद्धाश्रमात, 
जर तुम्ही जीते सुपूत्र असाल 
तर तीला आना तुमच्या घरात... 

घरात ती एकच व्यक्ती होती
जी लावत होती सर्वांना मायेचा लळा, 
जेव्हा आठवण येते त्या आईची
तेव्हा डोळ्यातून अश्रु येतात सळासळा... 
                                                 कवी :- साईराज पाटील.

©Sairaj Patil poem on aai

kavita
आई

#Waterfall&Stars

Singer Roni Vai

aai khuku aai.. bangoli song #কবিতা

read more

Omkar Jadhav

aai #समाज

read more

Vijaykumar Khune

Ganesh Shewale

BaBa Ji ka Gyan

aai #News

read more

its.vedee

aai #Poetry

read more
तान्हा माझा उपाशी, आक्रोशते आई
द्याल का कोणी मज मदतीची शाही
वावर उडून गेला जीवाचा तिचा पार
एकट्या या जीवाला,कोणाचा आधार??

वेग धरला पायी,उभी राहिली मंदिरी
तूच त्याचा बाप  म्हणली लेकराची आई
जीवनाच्या नावे ला तुझाच रे सहारा
विश्वास आहे!!सुखरूप पोचवशिल किनारा

©its.vedee aai

NnniiitttiiinnN

Aai.. #Thoughts

read more
Aai..........

©NnittiinnN Aai..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile