Find the Latest Status about आकाशाला असतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आकाशाला असतं.
Sunil Zarikar
रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तुझ्यासंगे जगणं प्रेम असतं हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं तु नसताना तुझ असणं प्रेम असतं गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं पाकळीसम तुला जपणं प्रेम असतं तुला हसवणं म्हणजे प्रेम नसतं तुझ्या सुखात माझ हसणं प्रेम असतं तुला नेहमी सावरणं प्रेम नसतं तुझ्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं प्रेम काय असतं...
अश्लेष माडे (प्रीत कवी )
काय असत प्रेम ?जे वाईट कामापासून परावृत्त करत ते किजे वाईट काम करायला लावत ते,काय असत प्रेम ?जे मरणापासून खेचून आणत ते किजे जगण असह्य करून टाकत ते,काय असत प्रेम ?जीवन आनंदाने भरून टाकत ते किजे जीवनमार्गात काटे पेरत जात ते,काय असत प्रेम ?कायमच एका हव्याहव्याशा बंधनात बांधत ते किइतर सर्व नात्यांची बंधन सैल करायला लावत ते,खरच, काय असत प्रेम ? काय असतं प्रेम
Sunil Zarikar
प्रेम असंच असंत,त्याला हृदयातचं जपायचं असतं.. प्रेमात अधिकार असतो,पण गाजवायचा नसतो प्रेमात गुलाम असतो, पण राबवायचा नसतो.. प्रेम करायच असतं, पण दुसऱ्यानां दाखवण्याचं नसतं.. कळत नकळत कसं होतं ते मात्र कधीच कळत नसतं… प्रेम असंच असतं, ते फक्त अनुभवायच असतं.. आयुष्य जगण्यासाठी दिलेल एक वरदान असतं.. प्रेम असंच असतं..
sandy
बालपण खरच छान असतं सारं जग कसं मोकळं रान असतं त्या चिमुकल्या पंखांना आभाळ देखील लहान असतं बालपण खरच छान असतं .. आईचं धरलेलं बोट जगाचं एक एक
Chaitanya Kulkarni
बरं झालं असतं दिल तूला दिलं चं नसतं बरं झालं असतं बरा होतो एकटा, अलोन, सिंगल जरा जगून तरी गेलो असतो जिवंतच मारून गेलीस इतकं का गं असतं मरण स्वस्तं दिल तूला दिलं चं नसतं बरं झालं असतं #FirstEver बरं झालं असतं..