Find the Best असतं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअसतं बढ़ने की दवा, असतं में दर्द होना, असतं में दर्द, असतं में गिल्टी होना, असतं बढ़ने के नुस्खे,
राज श्री
Trust me प्रेम हे प्रेम असतं विखुरलेल्या मनावर मायेची फुंकर घालतं प्रेम हे प्रेम असतं अथक प्रयत्नांनी जो हारतो त्याला लढण्याची नवी प्रेरणा देतं प्रेम हे प्रेम असतं थकलेल्या जीवाला जगण्याच नव बळ देतं प्रेम हे प्रेम असतं दोन अनोळखी जीवांना एका नात्यात गुंफतं प्रेम हे प्रेम असतं जसं तुझं आणि माझं होतं प्रेम
प्रेम
read moreManish Kanade
आता सगळ्यांनाच ठाऊक आहे महागडा टिव्ही बंद असतो दिवसभर सुंदर फर्निचर, नसतं कोणी त्यावर सगळे पाहुणे, स्मार्ट झालेत मी नको तुझ्याकडे आणि तू नको माझ्याकडे सगळ्यांनाच ठाऊक आहे... मायेची नाती कोरडी होऊ लागली ऑनलाइन मैत्रिपुरात वाहू लागली डोळ्यातील अश्रू गालावरच सुकू लागले टिपणार कोणी नाही ..... सगळ्यांनाच ठाऊक आहे एकटेपणा घालवण्यासाठी आम्ही ट्रॅफिकमध्ये फिरतो अचानक एखादी गाडी आलीच समोर तर घट्ट हात धरून मागे ओढणारं कोणी नाही सगळ्यांनाच ठाऊक आहे महागातला महाग पदार्थ आम्ही ए सी रेस्टोरंट मध्ये बसून खातो पण घराबाहेरील ओट्यावर बसून आईने चारले.ला चिऊ काऊंचा घास गोष्टींपुरताच राहिला आहे... हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे आता सगळ्यांनाच सगळं ठाऊक असतं त्यामुळे कुठलीही गोष्ट उलगडणे म्हणजे काय असतं हे कुणालाच ठाऊक नाही.... - मनिष ज्ञानदेव कानडे #संभ्रम#
Manish Kanade
परजीवी नाती आता ती पण कामाला जाते आणि तो पण आता एकटं असतं घर दिसायला असतं टापटीप पण मनात पसारा घरभर वेळच नसतो कुणाला या सुंदर घरट्यासाठी उमलल्याच कळ्या तर, त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांना फुलताना पाहण्यासाठी अशी ही वाढत चाललीयेत परजीवी नाती, परजीवी नाती... - मनिष ज्ञानदेव कानडे #परजीवीनाती#
Prakash Gore ( Raj )
मन खरचं वेड असतं, न उलगडणारं एक कोड असतं ........ राज राज .....
राज .....
read moreKishor Rokade
"मावळ्या जागा हो" दिवस तो रोजचा सरता..उरी भरते धडधडी.. आज लाविले आपल्याला..आपल्यानीचं देशोधडी...! मावळ्या जागा हो..... तसं पाहता,आजची परिस्थिती बदलण्याची वेळ आहे.. त्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.! मावळ्या जागा हो..... झाले गेले ते सर्व विसरु..आपल्यातील दुरावा दुर सारू..,एकमेकांकडे नव्याने पाहु.. सुराज्यासाठी चल सज्ज होऊ..! मावळ्या जागा हो..... आपल्यातीलच काहीं वर वेळ आज अशी आली.. अज्ञानाने त्यांना काही शहरं अन गांव सोडावी लागली..! मावळ्या जागा हो..... वेळ ही अशी कधी येणार नाही आपल्यावर.. आज काही मराठी...बघ समजु लागली..! मावळ्या जागा हो..... नशीबावर अवलंबून काहीच होत नसत..बुध्दी अन मनगटाच्या जोरावर.. वेड्या सर्व मिळवायचं असतं..अन त्यासाठी एकत्र येणे.. हे फार गरजेचं असतं.. हे फार गरजेचं असतं..! मावळ्या जागा हो..! शिवबा जागा हो.! श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार याची ते वाट पाहत आहे..! "जय शिवराय"
आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार याची ते वाट पाहत आहे..! "जय शिवराय"
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
प्रेम म्हणजे काय? तर, आजकालच्या मुलामुलींना फक्त टाइमपास वाटतो. कारण, आताच्या मुलामुलींचं प्रेम फार काळ टिकताना दिसतच नाही. आधी कितीही शपथा घातल्या असतील एकमेकांना न सोडण्याच्या, तरीपण, वाद झालं की सोडलं एकमेकांना, हे काय प्रेम असतं? मोबाईल वरील दोन दिवसाचं प्रेम आठवडाभर तरी टिकत नाही.Love u म्हंटल की सुरु आणि breakup म्हंटल की, संपलं. म्हणजेच काय तर, खेळण्याचं साधन बनवलंय प्रेमाला. उपभोग घेतलं की, संपलं हे खेळ. इथपर्यंतच मर्यादित असतं ह्यांचं प्रेम. एकमेकांना समजून न घेता जवळ करायचं,हमबिस्तर व्हायचं, कंटाळा आला की, दूर व्हायचं, विसरायचं सगळं, आता याला खरंच प्रेम म्हणायचं की, वासना पुरतं लाड? प्रीत प्रेम की खेळ
प्रेम की खेळ
read morePooja Bagal
स्वाभिमान विकून जगणं, मरणांहून वाईट असतं. दुसर्याचा सन्मान करुन मरणं, जगण्याहून ही श्रेष्ठ असतं.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
एक वेळा पाण्याचं मार्ग बदलून पाणी वळवू शकतो, एक वेळ प्राण्यांना आपल्याकडे वळवू शकतो, पहाडातून रस्ता काढणं सोपं असतं, अजून अशा बऱ्याच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करणं सोपं असतं, पण, एखाद्याचं मन आपल्याकडे वळवणं हे काम जरा अतिकठीण असतं... प्रीत प्रीत
प्रीत
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
एखादी व्यक्ती जेव्हा आपली सवय होवून जाते, त्याच्या बोलण्याची, वागण्याची, बघण्याची आणि सहवासाची, तेव्हा त्याची सवय विसरणं खूप अवघड असतं ना.. नको तेव्हा त्या व्यक्तीच्या msg, call ची वाट बघणं, हाच नित्यक्रम बनतो आपला. कारण, आपल्या हृदयातील त्या व्यक्तीचं स्थान रिक्त करणं खूप कठीण असतं.. त्या व्यक्तीला विसरणं कठीणच असतं, त्या व्यक्तीला न बघता राहणं कठीण असतं, ती व्यक्ती नकळत हृदयाच्या कोपऱ्यात इतक्या खोलवर गेलेली असते, की, तिथून काढणं कठीण असतं.. तेव्हा नाही थांबवू शकत स्वतःला त्या आठवणीत कविता करणं.. खूप अवघड असते ही सवय तोडणं, नाही जमत विरहात जगणं.... प्रीत (प्रीत )🙏
अश्लेष माडे (प्रीत कवी )
रडायला ही बरं वाटतं, जेव्हा अश्रू पुसायला कुणीतरी असतं.. नकळत कुणीतरी आपले, डोळे वाचणारं सोबत असतं.. आपल्या डोळ्यात अश्रू बघून, ज्याच्या डोळ्यातून अश्रू निघतं.. असावं असं कुणीतरी आयुष्यात, ज्याला आपलं दुःख कळतं... प्रीत अश्लेष माडे (प्रीत )