Nojoto: Largest Storytelling Platform

New दुसऱ्यांच्या जीवावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुसऱ्यांच्या जीवावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुसऱ्यांच्या जीवावर.

    PopularLatestVideo

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १७* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ गोमायु श्वान म्हणूनी जगणें न दीर्घ #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी⛳

read more
mute video

Mrunali Mandlik

छोट्याशा स्वार्थासाठी लोकं दुसऱ्यांच्या भावनांसोबत का खेळतात. #lovebeat

read more
mute video

Vishal Mule

आधी स्वतःच्या जीवावर जगायला शिका....😎💯😈 #notojo #viral #Dosti #friendforever

read more
mute video

Ganesh Kadam

🤙👑💯😈 कोणाच्या जीवावर नसणारे जे काही असणार ते वैयक्तिक असणारवैयक्तिकवैयक्तिक bhi #ज़िन्दगी

read more
mute video

अल्पेश सोलकर

घालतो घाव सावकाश किती.. कधी पायावर आली कुऱ्हाड असावी.. हसत खेळत जगायचंच असतं.. जीवावर ओढेल अशी मस्करी नसावी.. © अल्पेश सोलकर #yqtaai alpes #मराठी #marathiquotes #alpeshsolkar

read more
घालतो घाव सावकाश किती..
कधी पायावर आली कुऱ्हाड असावी..
हसत खेळत जगायचंच असतं..
जीवावर ओढेल अशी मस्करी नसावी.. घालतो घाव सावकाश किती..
कधी पायावर आली कुऱ्हाड असावी..

हसत खेळत जगायचंच असतं..
जीवावर ओढेल अशी मस्करी नसावी..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpes

Dhananjay

माझ्या प्रिय मित्रांनो, कसे आहात ठिकच असणार... कारण आपण नेहमी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वःताच्या आनंदी जिवणाचा त्याग केला होता.पण आता सर्वांना #nojotophoto

read more
 माझ्या प्रिय मित्रांनो, कसे आहात ठिकच असणार... कारण आपण नेहमी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वःताच्या आनंदी जिवणाचा त्याग केला होता.पण आता सर्वांना

yogesh atmaram ambawale

#सेल्फीकोट #selfiequote #yqtaai #yqmarathi #Collab #दोनओळी सेल्फीकोट... लहानपणापासून मी असाच आहे, नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.

read more
सेल्फीकोट...
लहानपणापासून मी असाच आहे,
नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.
जोकर म्हणतात कधी मला,
कधी येडा ही म्हणतात,
तरीही मी आनंदी राहतो,
कारण माझ्या येड्यापणात ते आनंद मानतात.
मदतीचा स्वभाव लहानपणापासून,
अजून ही तसाच आहे,
अडलेल्या नडलेल्यांना मदत करायची
स्वतः कडे नाही राहिले तरी चालेल,
मी असाच आहे. 
#सेल्फीकोट #selfiequote #yqtaai #yqmarathi #collab #दोनओळी
सेल्फीकोट...
लहानपणापासून मी असाच आहे,
नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine

read more
विचारात ही नव्हते कधी,असे संकट आले दारी.
कोरोना नाव ज्याचे,जगाला हादरवून ठेवले भारी.
भयानक ह्या कोरोनाची शिकवण किती भारी,
आपण भलं,आपलं घर भलं,नको दुनियादारी.
पोटापाण्यासाठी भलेही घर सोडा,
जीवावर काही बेतता लगेच माघारी फिरा.
डॉक्टर रूपाने देव आता दिसतात दारोदारी,
फक्त मंदिरीच नाही,माणसातही तो रुतलाय भारी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोनाची शिकवण..
#कोरोनाचीशिकवण
हा विषय
Supriya chougule यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

Secret Quotes

मी हरलेलो आहेत जगा पुढे नव्हे तर तुझ्या पुढे जगा सोबत तर कधीही भांडायची ताकद ठेवत होतो, तू अडवले मला तू दूर केल ग जो जीव जीव म्हणतो त्या जी

read more
 माझ्या साठी तू अनमोल हिरा
आहेत,,
मी तो माझ्या जीवनात जो पर्यंत
मी जिवंत आहेत तो पर्यंत तरी
नाही गमावणार,,
माझी परिस्थिती खूप बिकट आहेत
मी जरी रात्रभर जागत असेल,,
त्या मागे खूप कारण आहेत वेळेची
जाणीव समजतो चांगल्या प्रकारे,,
दिसताने एक धूंद दिसते पण परिस्थिती
जाणून चालतो,,
येतील दिवस माझे पण हे नक्की आहेत
कष्ट तेवढेच घेत आहेत,
जगाला दिखावा दिसतोय त्याच धूंदीत
जगतो पण हे सत्य नाहीये,,
एवढ्या रात्री पण मी काय काम करत
होतो काय बोलून अर्थ त्याचा,,
जग बोलत मी आधी करतो बोलत नाही,
जेव्हढे अंथरुन तेव्हडेच पाय पसारतो,,
करायच काही तर आता एकटा नाही,
करू शकत साथ असेल तर जे तुम्हाला
शक्य नाही वाटते ते पण शक्य होईल
फक्त साथ पूर्ण हवी आहेत मला,,
एकजुटीने लढल तर सगळं शक्य आहेत
नाहीतर मी कितीही जीव आपटला तर
काहीच अर्थ नाहीये बाळा,,
त्या साठी कधी बोलून बघ मन मोकळं
प्रश्न सुटतात मार्ग निघत्यात,, मी हरलेलो आहेत जगा पुढे नव्हे तर तुझ्या
पुढे जगा सोबत तर कधीही भांडायची ताकद 
ठेवत होतो, तू अडवले मला तू दूर केल ग जो
जीव जीव म्हणतो त्या जी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
विचारात ही नव्हते कधी,असे संकट आले दारी.
कोरोना नाव ज्याचे,जगाला हादरवून ठेवले भारी.
भयानक ह्या कोरोनाने शिकवले किती भारी,
आपण भलं,आपलं घर भलं,नको दुनियादारी.
पोटापाण्यासाठी भलेही घर सोडावे लगते,
जीवावर काही बेतता लगेच मागे फिरावे लागते.
डॉक्टर रूपाने आता देव ही दिसतात दारोदारी,
फक्त मंदिरीच नाही,आता माणसातही देव रुतलाय भारी.
कर्तव्य दक्षता काय असते ह्याचे ही आज दर्शन झाले,
वर्दीतला माणूस असो की डॉक्टर असो
कर्तव्या समोर नातीगोती काही नसते हे जगाला दाखवून दिले. सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

कोरोनाने शिकवलं..
#कोरोनानेशिकवलं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile