Nojoto: Largest Storytelling Platform

Best दोनओळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दोनओळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 22 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचं चँलेज आहे तुम्हाला एक गोष्ट लिहाव लागेल ते ही फक्त दोन ओळीत. उदाहरण. भेट त्याची माझी न भेटण्यापुर्वीच संपली. अश्याप्रकारे हवयं पण फक्त दोनचं ओळीत 😅 जमेल ना? #Collab #microtale #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #दोनओळी #microtalemarathi

read more
भेटली ती मला अशी 
राणी शिवाय राजाची कथा अधुरी जशी ! प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचं चँलेज आहे
तुम्हाला एक गोष्ट लिहाव लागेल ते ही फक्त दोन ओळीत.
उदाहरण.
भेट त्याची माझी
न भेटण्यापुर्वीच संपली.
अश्याप्रकारे हवयं पण फक्त दोनचं ओळीत 😅
जमेल ना?

Vinod Umratkar

शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सेल्फीकोट #दोनओळी #दोनओळी1

read more
आज #सेल्फीकोट वर
Like ,Cmt चा भडिमार झाला।
समजत नाही, ओळी आवडल्या की
नुसता चेहराच आवडला।
😁😁😁😁😁 शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज आपण कोलँब म्हणुन
"Selfie contest"घेऊयात
तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , 
तुमच्याच सेल्फीवर...
चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी..
सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. 
वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.

Vinod Umratkar

शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सेल्फीकोट #दोनओळी #दोनओळी1

read more
#सेल्फी कोट च्या निमित्ताने
            मुँह दिखाई की रसम पूरी हो गई।
                  😁😁😁😁😁 शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज आपण कोलँब म्हणुन
"Selfie contest"घेऊयात
तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , 
तुमच्याच सेल्फीवर...
चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी..
सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. 
वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.

Vinod Umratkar

आडवा आला, प्रेम रस्त्यावर। "जात" नावाचा एक तो ब्रेकर। #जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale

read more
तुझ्या सोबतीची ,मला वाटे भीती।
कशी सोडू जात, कश्या मोडू रीती। आडवा आला, प्रेम रस्त्यावर।
"जात" नावाचा एक तो ब्रेकर।

#जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी  #YourQuoteAndMine
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale

Vinod Umratkar

आडवा आला, प्रेम रस्त्यावर। "जात" नावाचा एक तो ब्रेकर। #जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी

read more
आडवा आला, प्रेम रस्त्यावर।
"जात" नावाचा एक तो ब्रेकर। आडवा आला, प्रेम रस्त्यावर।
"जात" नावाचा एक तो ब्रेकर।

#जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी

Vinod Umratkar

,,,,,,,, Vinod Umratkar 
#kaviekfulfakhru
#yqtaai #yqmarathi 
#दोनओळी

Atul waghade

शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सेल्फीकोट #दोनओळी #दोनओळी1

read more
भेटत गेलो रोज स्वतःला मी
शब्दांशी ओळख झाली 
तेव्हापासून स्वतःला मी... शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज आपण कोलँब म्हणुन
"Selfie contest"घेऊयात
तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , 
तुमच्याच सेल्फीवर...
चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी..
सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. 
वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.

Atul Waghade

pooja d

कितीवेळा त्याला मी, ही हेच सांगते
अन, तो yq ला येऊन, दुसऱ्यांचे लिखाण बघत बसते।। #yqmarathiquotes 
#मराठी 
#दोनओळी 
#उगाच
#shripadma  #YourQuoteAndMine
Collaborating with P Kulkarni

pooja d

प्रभू! चिंता मज भासते उद्याची।
भाकरीची नव्हे तर संयम सुटण्याची।।
 #प्रभू #प्रार्थना #दोनओळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile