Nojoto: Largest Storytelling Platform

New 'मनसे शायरी' Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 'मनसे शायरी' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'मनसे शायरी'.

    LatestPopularVideo

दिपक शिंदे

मनसे

read more
ऐक दिवस मनसे चा पण येनार  #NojotoQuote मनसे

HANAMANT YADAV (कवीराज)

मनसे #शायरी

read more
भले एकटा चालेल लाखोंच्या गर्दीत,
पण मी तत्व सोडणारा खोटारडा नाही...
तत्वनिष्ठ आहे आणि तत्वनिष्ठच राहणार,
पण मी रंग बदलनारा सरडा नाही...

कवीराज.
९०२१०३४९१७. मनसे

प्रशान्त पंडित (जौनपुरिया लौंडा)

#मनसे

read more
Break-up story in 9 Words अभी भी वक़्त है अगर तुम लौट आओ तो,
मोहब्बत जीत जायेगी दिसम्बर हार जायेगा,, #मनसे

Sanket Honkalse

#मनसे

read more
कैसी ये खलिश  कैसा ख़ुमार है, हात मे हात ,

फिर भी बिछडने का ख्वाँप है! #मनसे

PrAtik Kanagi

सत्ता कोणाचीही असो
काही फरक पडत नाही
  न्याय 
मिळवण्यासाठी 
शेवटी याच न्यायालयात यावे लागते.. #राजठाकरे #मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक बाळा भाई फाॅऊनडेशन बाळा भाई फाॅऊनडेशन

जय महाराष्ट्र जय मनसे #Thoughts

read more

Swarup Sawant

राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा

read more
वाढदिवस एका अलौकिक नेतृत्वाचा - 
आमच्या लाडक्या राजसाहेबांचा

काव्य लेखन 
स्वरुप सावंत 
कवी/लेखक
महाराष्ट्र सैनिक 

मनामनावर करतात अधिराज्य  आणि मायेचा पसारा,
नावाप्रमाणेच राजा आमुचा तेजस्वी विचारधारा.

मराठ्यांच्या प्रगतीमध्ये ज्यांचे मोलाचे योगदान,
आयुष्य वेचले समाजासाठी त्यांनी कार्य असे महान.

मर्द मराठा रांगडा असा हा दिलदार राजा अमुचा, 
झुकला नाही कोणासमोर ना पाळला आदेश कोणाचा. 

पराभवाची तमा न केली जिंकले त्यांनी प्रत्येकाचे मन,
आधार नव्हता कोणाचा तरिही गाजवले रणांगण.

पाय खेचण्याचा प्रयत्न भल्याभल्यांनी केला, 
संकटांवर मात करूनी ज्यानी मनसेचा झेंडा रोवला.

सरकार असो कुणाचेही गरिबांना मिळतो जेथे न्याय, 
गरिबांसाठी कृष्णकुंज हा एकमेव पर्याय.

साहेब तुमच्या यशाचा शिखर उंचवतच जाणार, 
राजसाहेबांच नाव जगात नेहमीच गाजतय आणि नेहमीच गाजणार.

वाढदिवसाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा साहेब. राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा

marvadi chhora2023

एक गजब कहानी मेने खुद मनसे बनाईं😄😃😀🥰🤔🤔 #कॉमेडी

read more

instagram ID Shaikh Saahab 600

,,, . . . . शायरी शायरी शायरी

read more

Vinay Sharma

शायरी शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile