Nojoto: Largest Storytelling Platform

New मनाला मोडुनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनाला मोडुनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाला मोडुनी.

    PopularLatestVideo

vishnu thore

मन मनाला..

read more
 मन मनाला..

Swapnतरंग

मी म्हणालो मनाला

read more
mute video

Amol Baviskar

तुझ्या रे मनाला...

read more
तुझ्या रे मनाला ओढ लागलेली.. 
अशा सांग राती, किती जागलेली ...
भरल्या काजळाचे, खुले रे खुले रे..
का सखे? काळजाची गति वाढलेली ?
@ओम (प्रो अमोल जगदिश बाविस्कर) तुझ्या रे मनाला...

Nitin Thorat

नकळत मनाला #Morning

read more
नकळत तुझा होताना कधी तुझ्यात गुंतलो मलाच कळले नाही.वेडी आस ही तुझी सखे शब्दांचा संग आपलेपणाच अस काही नाही
कवी नितीन थोरात

©Nitin  Thorat नकळत मनाला 

#Morning

Anita Gujar

वेड्या मनाला कळावे #alonesoul

read more
🙏वेड्या मनाला कळावे🙏

देवाजीच्या देव्हाऱ्यात
दिव्यापरी मी जळावे
भक्तीतच दडे मुक्ती
वेड्या मनाला कळावे ||१||

मार्ग शोधता सुखाचा
वाट माझीच चुकली
मोह मायेत फसलो
संधी सोन्याची हुकली ||२||

ज्याने दिले सर्व काही
नाव त्याचे ओठी नाही
अश्रू दाटले लोचनी
ठेचाळलो ठायी ठायी ||३||

आतातरी पाय माझे
आज मंदिरी वळावे
त्याच्या कृपेनेच सारे
आता ग्रहण टळावे ||४||

लाभलेल्या या जन्माचे
देवा सार्थकच व्हावे
सेवाव्रत अर्पिताना
माझे प्राण कामी यावे ||५||

सौ.अनिता गुजर

©Anita Gujar वेड्या मनाला कळावे

#alonesoul

RJ कैलास नाईक

#गुंतलेल्या मनाला ओढ वाटे नवी #nojotophoto

read more
 #गुंतलेल्या मनाला ओढ वाटे नवी

vaishali

तुझा सहारा मनाला ( अष्टाक्षरी काव्य)

read more
🌷 तुझा सहारा मनाला 🌷

तुटलेल्या जीवनी या
तुझा सहारा मनाला
जगण्याची नवी दिशा
दाखविली तूच मला 

खूप आधार वाटतो 
साथ तुझी असताना
वाटे एकटे मज तू
आसपास नसताना

आयुष्यभराची साथ
तुझी हवी आहे मला
जाऊ नकोस सोडूनि
कधी असे एकटीला

तुझ्यामुळे आहे माझ्या
आयुष्याला रे किंमत
तुझा सहारा मनाला
देई जगण्या हिम्मत

सागराची मी लहर
तूच आहेस किनारा
तूच आता आहे माझ्या
जगण्याचा रे सहारा

तुझे माझ्यावरचे हे
प्रेम आहे रे निस्वार्थ
तुझ्याविना माझे जणू
जगणेच आहे व्यर्थ तुझा सहारा मनाला ( अष्टाक्षरी काव्य)

Vinod Umratkar

कळली न मला। तिची ती मजबुरी। गेली अर्ध्यावरी। डाव मोडुनी।। #YourQuoteAndMine Collaborating with Ashwini Murudkar

read more
कळली न मला।
तिची ती मजबुरी।
गेली अर्ध्यावरी।
                   डाव मोडुनी।। कळली न मला।
तिची ती मजबुरी।
गेली अर्ध्यावरी।
                   डाव मोडुनी।।
#YourQuoteAndMine
Collaborating with Ashwini Murudkar

प्रकाश साळवी

सहजच लिहित जावे मना मनाला रिझवित जावे

read more
तु कृष्ण मी प्रेयसी तुझीच राधा
जीवनाचा अर्थ समजून घे साधा
**
प्रेम म्हणजेच आहे जीवन वेड्या
दे प्रेमात झोकून नको ऐकू वावड्या
**
मन मोहन तु मोहवी मनाला
मी गौळण राधा तु कान्हा सावळा
**
प्रकाश साळवी सहजच लिहित जावे मना मनाला रिझवित जावे

Trishila Salve

कविता जीवनाची... रडणाऱ्या माझ्या मनाला कवयित्री त्रिशिला साळवे#

read more
*रडणाऱ्या माझ्या मनाला*

रडणाऱ्या माझ्या मनात,तुझ्या भावनेची साथ दे
अंधारमय माझ्या जीवनाला,तुझ्या संगतीचा आधार दे    
दे एक श्वास मलाही,तुझ्या श्वासात गुंफलेला
गंध मलाही मिसळू दे ,त्यात जरासा भांबावलेला    

होवू दे मला एक थेंब रक्ताचा,ह्रदयातून शरीरभर वाहणारा
फिरु दे तुझ्या भावनेतून ,कधी हळूच अश्रू बनून
तुझ्या सुंदर डोळ्यात राहणारा

दे ना एक अबोल अनुभूती, तुझ्या बोलक्या पवित्र स्पर्शातली
वचन दे एक आज मजला, निर्मिण्या कल्पनेतील नवस्त्रुष्टी
होवू दे मजला शब्द तुझ्या ओठीचे
भावना व्यक्त करणारे कधी हळूच कविता बनून
तुझ्या सुंदर लेखणीतून पाझरणारे
तुझ्या माझ्या प्रीतीचे गीत फुलवणारे 

त्रिशिला साळवे
९९२२३६३६२८/९११२८५९६६९ कविता जीवनाची...
रडणाऱ्या माझ्या मनाला
कवयित्री त्रिशिला साळवे#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile