Find the Latest Status about आठवे शिवाजी राजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवे शिवाजी राजे.
D.M Bhosale
माझ्या राजाची तलवारच लई भारी ***************************** माझ्या राजाची तलवारच लई भारी कापून काढली हुती सारी मोगलाई त्यो होता गोर गरीब रयतेची आई जगभर गाजत हुती शिवबाची शिवराई । होईन त्याच्या पालखिचा भोई त्याच्या नावासाठी करीन मी मरायची भी तयारी त्याच्या शिवाय आहे आमची पाटी कोरी सौराज्याची अक्षर कोरली त्यान सोनेरी जाती पातीच भेद मोडल राजान समद्यांसी भगव्या झंड्या खाली आणल सर्जान पाठ मोडली होती गुलामीच्या ओझान मान खाली गेलती समद्यांची लाजेन दुश्मनास्नी चारी मुंड्या चित केल वाघान अफजूल्याच पॉट फाडल मर्दान शाहिस्त्याची बोट छाटली माझ्या राजान औरंग्या तर घाबरायचा नुसत्या डरकाळीन किती किती गाऊ गुनगान मी राजाच किती आभार मानू त्या तलवारीच त्यान राखल देट भाजीच याव राज्य पुन्हा माझ्या शिवबाच राजे शिवाजी
GANESH EDITZ
आशिष गंगाधरजी चोले
एक दिवस सुंदर अशी पहाट उगवली भल्या पहाटेच शिवनेरी ची तोफ गरजली वाऱ्याची झुळूक ही सह्याद्रिच्या कुशीत डोलावली गुलामीत स्वातंत्र्याची चाहूल पहाट घेऊन आली जिजाऊ पोटी शिवा जन्मला सांगत मुके पाखरेही किलबलली राजमाता जिजाऊ चा इवलासा अंश होता तो सिंहाचा छावा ज्यांनी शिकवले मावळ्यांना गनिमी कावा पुरून उरले मर्द मराठे असंख्य मुघलांना जेव्हा उफाळला मावळ्यांच्या रक्तातील लाव्हा मस्तकी जिरेटोप न हाती भवानी तलवार फडकविला भगवा झेंडा छातीवर शोषुन वार जिकून घेतले असाध्य असे दुर्ग अफाट सागरालाही केले बंदिस्त राजेंनी बांधून किल्ले सिंधुदुर्ग परस्त्री असते माते समान या विचाराने शत्रूराज्यांच्या स्त्रियांसही दर्जा स्वतःच्या आई-बहिणींचा देई जगातील एकमेव माझे राजे असे ज्यांच्या दरबारात नाचली नाही कधीच नर्तकी बाई पराक्रमी शिवाजी महाराष्ट्री अवतरला मूठभर मावळे घेऊन शत्रूंच्या तोफांसमोर तलवार घेऊनि एकटाच उभा ठाकला ना भूतो ना भविष्य एक राजा साऱ्या जगाचा छत्रपती शिवाजी महाराज जाहला ज्याला माज होता दिल्लीच्या तख्ताचा तोच पळाला जिवाच्या आकांताने पाहून वाघ भगव्या रक्ताचा अभिमान आम्हांस आमच्या राजेंचा रक्षणास ठायी राही सदा रयतेच्या रक्षणास ठायी राही सदा रयतेच्या लेखन:- आशिष गंगाधरजी चोले. राजे
Kirankumar
जिस सनातन धर्म की वजह से आज बाकी धर्म है क्योंकि सबसे पुराना धर्म यही है और। यह सभी धर्मों का सार है उसपर उंगली उठाने से पहले अपनी कायरता को जरूर कोस लेना 🚩🚩जय श्री कृष्ण 🚩🚩 ©Kirankumar धर्म मतलब आस्था और आस्था बदली नही जाती _ संभाजी राजे(शिवाजी महाराज के वीर पुत्र)