Nojoto: Largest Storytelling Platform

New पौर्णिमेचा चंद्र यांचे जीवन आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पौर्णिमेचा चंद्र यांचे जीवन आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पौर्णिमेचा चंद्र यांचे जीवन आहे.

Stories related to पौर्णिमेचा चंद्र यांचे जीवन आहे

    LatestPopularVideo

Swati

White जीवन में सदैव प्रयास कीजिए,
लक्ष्य मिले या अनुभव दोनो ही अनमोल हैं।

©Swati #जीवन

धाकड़ है हरियाणा

#चंद्र बाबू नायडू तुझे जाने नहीं दूंगा #अब तेरी जरुरत है : मोदी #वीडियो

read more

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य पुढे? #Poetry

read more
White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?

Subhan

जीवन #Life

read more

Arora PR

जीवन मृत्यु #कविता

read more

ANSARI ANSARI

आहे भरता #विचार

read more

Shiva Sarika

# जीवन #कविता

read more

Krishna

#तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…… #Love

read more

Krishna

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…… #Shayari

read more

Anup Kumar Gopal

#sugarcandy जीवन #कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile