Nojoto: Largest Storytelling Platform

New थांबली ला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थांबली ला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थांबली ला.

Stories related to थांबली ला

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाऊले थांबली... #पाऊलेथांबली हा विषय Shriram Rathod यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi #YourQuoteAndMine

read more
पाऊले थांबली माझी तिथे,
दुःखी कुणी दिसले मला जिथे.
दिला हात मदतीचा,दुःखातून त्यास सावरले,
दिसले मला दुःख जिथे,तिथेच माझे पाऊले थांबली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पाऊले थांबली...
#पाऊलेथांबली
हा विषय
Shriram Rathod यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi

Micku Nagar

#ला ला ल ला ला

read more

Ajay Dilbar Official

हो हो हो हा ला ला ला ला #nojotovideo

read more

Vinod Umratkar

अखेर थांबली । न थांबणारी ही। स्पर्धा जीवघेणी। माणसांची।। #YourQuoteAndMine Collaborating with sangita parhad

read more
अखेर थांबली ।
न थांबणारी ही।
स्पर्धा जीवघेणी।
                   माणसांची।। अखेर थांबली ।
न थांबणारी ही।
स्पर्धा जीवघेणी।
                   माणसांची।।

 #YourQuoteAndMine
Collaborating with sangita parhad

Deepak Namdev

झिंगा ला ला...

read more
कुछ दिन और
उनकी शादी का CARD  आने ही वाला है

सोच रहा हू
5000 ₹ का कोई Gift दूं
या दोस्तों के साथ उस रात
"Night Party" करू
With Delicious Food, Liquor, 
cold-drinks , Music,Dance...

                            झिंगा ला-ला हू..हू... झिंगा ला ला...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाऊले थांबली... #पाऊलेथांबली हा विषय Shriram Rathod यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi #YourQuoteAndMine

read more
पाऊले थांबली माझी,निघता कामाला,
मारली लगेच दांडी,
जेव्हा मुलीने पहिल्यांदा पा..पा..पा आवाज दिला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पाऊले थांबली...
#पाऊलेथांबली
हा विषय
Shriram Rathod यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाऊले थांबली... #पाऊलेथांबली हा विषय Shriram Rathod यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi #YourQuoteAndMine

read more
पाऊले थांबली पण तू नको थांबू 
घे तू वळणे अनेक पण मनाने तू नको खचू

कुठेतरी शोध वाट 
पाउल आणि मनाची घे तू साथ
एक जरी थकला असेल तरी 
दूसरा म्हणले तू चाल
नाही दूर आता फक्त एक पाऊले तू चाल..

शेवटी त्या वळणावर पाऊलांनापण ध्यास
अरे चल रे मना जिंकलो रे 
तूझ्यात किती आत्मशक्ती 
मी आता मानलो रे...

                            -Atulwaghade

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पाऊले थांबली...
#पाऊलेथांबली
हा विषय
Shriram Rathod यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi

Atul Waghade

_suruchi_

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाऊले थांबली... #पाऊलेथांबली हा विषय Shriram Rathod यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi #YourQuoteAndMine

read more
की वाट चालायला लागते.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पाऊले थांबली...
#पाऊलेथांबली
हा विषय
Shriram Rathod यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे पाऊले थांबली... #पाऊलेथांबली हा विषय Shriram Rathod यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Mara #YourQuoteAndMine

read more
थक्क पण झाली
बेधुंद सौंदर्य
मापताना शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
पाऊले थांबली...
#पाऊलेथांबली
हा विषय
Shriram Rathod यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Mara
loader
Home
Explore
Events
Notification
Profile