Find the Latest Status about नार सीता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नार सीता.
nisha Kharatshinde
संसारी ती नार जळतो उरी विस्तव झेलून रोज वार पेटून शांत होते संसारी ती नार नात्यात श्र्वास भरण्या ती मोगरा फुलविते ओवून फूल एक एक ती अंगणी सजविते त्या श्र्वासास छेडण्यास होई मोगरा अतूर हुंदक्यात रात्र दाटे का मोगरा मजबूर? ती पणती होऊन जळते अन् आस तेवते उरी या पंखास बळ देण्या रोज स्वप्नी येई परी ✍️निशा खरात/शिंदे ©nisha Kharatshinde संसारी ती नार
HANAMANT YADAV (कवीराज)
नार अलवार... नटराज राज वेस अहीरी रोखली नजर अशी गहीरी करी कंगण खण खण खण कंठी माळ मनी मोहन काळाभोर केश सांभर वर बिंदीची झालर नथ नाकीची अनुवार मोगर्याचा वेणी हार अशी मी नार.... नार अलवार... रंग गुलाब जणू कोवळा लावण्याचा जणू सोहळा नववार घननीळ निळा देहाचा फुलला मळा काळजा लागती ठेच अति साजीरा गोजीरा नाच घायाळ करी यौवन झेपावतो हा मदन तुम्ही सरकार... अशी मी नार..... नार अलवार..... कवीराज लावनी , नार अलवार....
Amarnath Thakur Thakur
जय सीता राम सीता राम सीता राम जय सीता राम सीता राम जय सीता राम श्री राम
Fragrance
हाे सकता है में राम न बन पांऊ। पर तु देख क्या तु सीता थी। साेने की लंका काे देखकर क्षण भर न डाेली। तुने झूठ बाेला भी तब जब तेरे हाथ में गीता थी। सीता