Nojoto: Largest Storytelling Platform

New हूरहूर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हूरहूर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हूरहूर.

Stories related to हूरहूर

    LatestPopularVideo

Secret Quotes

चाहूल तिची भेटीची अता हूरहूर जिवाला मनी वेड लावत आहे.

read more
धक्क्यावर धक्का माहित नव्हतं मला
नाहीतर त्रास द्यायला गेलोच नसतो तिला,
चाहूल लागली होती मनाला तिला बघण्याची
जात नव्हतो तिच्या दारात पण आज अचानक
पाऊलं तिच्या घराकडे वळाले,
एवढा राग आहेत तरीही मनाला तिची जाणीव
जवळ असल्याचा भास होत होता म्हणून
पाऊलांणा मी रोकू नाही शकलो,
आकर्षण तिच तिचा सहवास मनाला भेदून
काळजाला आज पण तीच्यातच ओढवून घेतोय,
उरात आज पण तीच्या साठी परत नव्याने मायेचा
पाझर फुटतो...
   AS Patil✍️ चाहूल तिची भेटीची अता हूरहूर जिवाला मनी वेड लावत आहे.

Rashmi Hule

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अनामिक हूरहूर... हा विषय Sumitra Deshpande यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहु #Prem #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हुरहुर

read more
एक अनामिक हुरहुर अंतरी
तुझ्या प्रेमाची आस लागली... 
वाढली स्पंदने हृदयाची माझ्या 
तुझ्या उत्तराची वाट पाहिली... 
 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
अनामिक हूरहूर...
हा विषय Sumitra Deshpande यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहु

Secret Quotes

थंडी चे दिवस त्यात खूप गारव्यात फिरतोय रोजच मी तरीही शरीर हे तपतेच राहते माझे हात पाय गार पडतात फक्त तरीही तिची चाहूल तिची जीवाला हूरहूर लाग

read more
डोळ्यात माझ्या कुणासाठीच पाणी उरले नाहीत
तरीही रात्र ही कठीण आठवणीत रोजच निघते
माझी जशी जशी रात्र डोक्यावर चढत जाते तसेच
डोळ्यातून पाणी हे हळूवार वाहत जाते,
पण हे पाणी जिच्यासाठी आहेत ते तिला आयुष्यभर
दिसणार नाहीये परत ती जागा तिची तिला भेटणार
नाहीये,
खूप छेळले तिने आयुष्यात माझ्या भावनांना वेळेस,
आता ते शब्द परत तिला तिच्या साठी भेटणार नाहीये,
खूप प्रेम आहेत आज पण तीच्या साठी खूप भावना
अजून आहेत खूप शब्द आहेत पण आता ते तिला
मिळणार नाही..
 -AS Patil✍️ थंडी चे दिवस त्यात खूप गारव्यात फिरतोय रोजच मी तरीही शरीर हे तपतेच राहते माझे हात पाय गार पडतात फक्त तरीही
तिची चाहूल तिची जीवाला हूरहूर लाग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile