Find the Latest Status about kinwa from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kinwa.
vyankati mankar
सुनने में आया है कि तुमने नफ़रत की दुकान खोल ली है, मेरी एक बात मानना थोड़ी मोहब्बत भी रख लेना दिखावे के लिए काम आएगी !! ©vyankati mankar #kinwat #Nanded #nashik #Mumbai #pune #hydrabad
Vinod Umratkar
परतफेड मी । करणार नाही । दिलेल्या अश्रूंची । तू मला ।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
लेखनाला माझ्या प्रतिक्रिया म्हणून, छान,सुंदर असे शब्द आले, त्या प्रतिक्रियेची परतफेड म्हणून त्यांचे आभार मी धन्यवादाने प्रकट केले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine
read moreRashmi Hule
YQ च्या या मैफिलीत होते सर्वच 'अनोळखी' 'शब्दवेडे' होते सारेच झाल्या बर्याच ओळखी वाहतो ईथे शब्दाशब्दांतून चारोळी, कवितांचा वारा उघडतो ईथे मनातील गुपितांचा पेटारा पाहिले नाही कोणी कोणाला तरी जुळल्या तारा 'अनोळखी' ओळखींचाच आहे खेळ हा सारा 💐 सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अ
सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #olakh
read moreyogesh atmaram ambawale
उपकार हे असे असते, जे करावे ही लागते आणि घ्यावे ही लागते. केलेल्या उपकाराची परतफेड होईल की नाही ह्याची आशा राहते, तर घेतलेल्या उपकाराची परतफेड न केल्यास ते टोचत राहते. स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे, ती नेहमी अंगीकृत ठेवा, असता अंगावरी कुणाचे उपकार, परतफेड करण्याची तत्परता दाखवा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
पाहिले जेव्हा मी तिला का असे वाटले, अनोळखी असूनही नाते ओळखीचे वाटले, पहिले देखील तिला मी कुठे पाहिले काही आठवत नव्हते, अनोळखी चेहरा असूनही खूप पूर्वीपासून ओळख असल्याचे जाणवत होते. अजूनही संभ्रमात आहे मी खरंच तिची माझी कुठे भेट झाली होती की नुसतीच तिच्या चेहऱ्यात आकर्षणाची एक जादू होती. सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अ
सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो, गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. चालता गर्दीत लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो, तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो. झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो, तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो. पाहतो सर्वत्र माणसांच्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो, ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ संध्या लेखक हो आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतो... ह्या विषयावर काही शब्दकोडे तुम्ही लिहु शकता. किंवा कविता करु शकता. ह
शुभ संध्या लेखक हो आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतो... ह्या विषयावर काही शब्दकोडे तुम्ही लिहु शकता. किंवा कविता करु शकता. ह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more