Nojoto: Largest Storytelling Platform

New बाळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Raybhan Y. Sonawane patil.

"बाळासाहेब!!."

read more
कुण्या एका,
 जाती-धर्मासाठी नाही, 
फक्त माणसासाठी लढलो मी.
त्याला इतकं हताश पाहून, 
हजारदा रडलो मी !
अन्यायाने न्यायावर,
असत्याने सत्यावर,
बलात्कार केला तेव्हा-
अत्यंत चिडलो होतो !
संतांच्या महा तिरथात,
शिवरायांच्या महाराष्ट्रात, 
अत्याचाराचा कळस झालयावरच-
त्यांचा कोथळा बाहेर काढला मी !
माझ्या तमाम मावळ्यांना, 
गेलो सांगून जाता-जाताही,
"का कुणाला घाबरता !
आजही !
तुमच्या आत ऊभा आहे मी !!."
कवी:रा.या.सोनवणे पाटील. 
(7558507276). "बाळासाहेब!!."

sharad shrirang pukale

जय बाळूमामा

read more
बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। दिनांक 28 10 2020  वार बुधवार

©sharad shrirang pukale जय बाळूमामा

Sahil Bapule

बाळूमामा 🙏 #मराठीपौराणिक

read more
mute video

sharad shrirang pukale

जय बाळूमामा

read more
बाळूमामा जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

©sharad shrirang pukale जय बाळूमामा

Prathmesh Salagar

देव माझा बाळुमामा #Shayari

read more
mute video

बाबा ब्राऊनबियर्ड

तेरे ब्यना ये लफ्ज बीमार पड़ण लागे,,
नजर कमजोर होगी, बाळ झड़ण लागे..!!

©Baba Brownbeard (Jugaadi Jat) #बाळ_झड़ण_लागे ..🍁
#promiseday

prakash punekar

बाळु मामा #मराठीपौराणिक

read more
mute video

माधव सुभानराव गरड

बाळंत होऊ दे #poem

read more
भकास रानात विकास नावाचं बोलघेवड गणित सांगून पदरात काहीच पडत नाही
बोचा आवळला तरी पादरं थांबत नाही
रंडीबाजारात लिलाव मांडावा तसा लिलाव मांडून
शेतातल्या माणसाना गाभण करणाऱ्या दलालांचे दिवस
गेले की आले हेही कळत नाही 
नकळत्या वयात कळती होण्याचा  दुःखद  दिवस
उगवायचा थांबत नाही...
देवा संसदेला दिवस जाऊ दे
ती बाळंत होऊ दे... बाळंत होऊ दे

sharad shrirang pukale

जय बाळूमामा #krishna_flute

read more
mute video

Shrikant Kamble

बाळू भाऊ #MakarSankranti2021

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile