Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहून उखाणे दाखवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहून उखाणे दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहून उखाणे दाखवा.

    LatestPopularVideo

Vaishnavi Kotnake

#मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️

read more
लोकं जगत असतील श्वास घेऊन,
मी जगतेय तुला लिहून!
वसु..

©Vaishnavi Kotnake #मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️

Prerana Jalgaonkar

मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते, एखादी गोष्ट लक्षात राहत नसेल तर ती तुम्ही पाच वेळा किंवा दहा वेळा लिहून काढा.तुम्ही कधीही विसरु शकत नाही.म

read more
जगण्याचा खरा आनंद(लेख👇) मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते, एखादी गोष्ट लक्षात राहत नसेल तर ती तुम्ही पाच वेळा किंवा दहा वेळा लिहून काढा.तुम्ही कधीही विसरु शकत नाही.म

Prerana Jalgaonkar

मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते, एखादी गोष्ट लक्षात राहत नसेल तर ती तुम्ही पाच वेळा किंवा दहा वेळा लिहून काढा.तुम्ही कधीही विसरु शकत नाही.म

read more
जगण्याचा खरा आनंद(लेख👇) मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते, एखादी गोष्ट लक्षात राहत नसेल तर ती तुम्ही पाच वेळा किंवा दहा वेळा लिहून काढा.तुम्ही कधीही विसरु शकत नाही.म

Jai Bhim

जे हक्क अधिकार देवाने स्त्रियांना नाकारले ते हक्क विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना हिंदू कोड बिल लिहून दिले विनम्र अभिवादन #समाज

read more

Kunal Salve

आयुष्यातील स्वप्न पूर्ण करतांना सारीच पूर्ण होत नाहीत कधी कधी ते लिहून त्यांचा विचार केला की,अलगद कागदावर नांदलेले ते हळूच पाहून आपल्याकडे ह

read more
शब्द माझे काल्पनिक गोष्टींना 
सातत्याने सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात 
कितीही नको बोललं त्यांना तरी,
शाही होऊन कागदावर थाट मांडून बसतात !   आयुष्यातील स्वप्न पूर्ण करतांना सारीच पूर्ण होत नाहीत कधी कधी ते लिहून त्यांचा विचार केला की,अलगद कागदावर नांदलेले ते हळूच पाहून आपल्याकडे ह

Sujata Darekar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज मातृदिन आहे. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
विश्वामधे कशाला येईल का तिची सर
आईविना भिकारी साक्षात देवही जर

देऊ कशी उपाधी कारुण्य, प्रेम, छाया 
आईमुळे प्रसवले, हे शब्दही खरेतर

देऊन झुंज जाते माघार घेत वादळ
वावर तिचा असा की हसते उन्हातले घर

ठिगळांमधून बघते ती चांदणे नभाचे
करते पिलांकरीता डोळ्यांत एक जागर

कादंबरी लिहू की कविता, गझल, रुबाई
ओतू कसे कळे ना शब्दात 'माय' सागर सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज मातृदिन आहे.
सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर

तुझीच मी

अस्सल मराठी उखाणेfirstquote #marathiquotes #lifequotes love #husbandandwife

read more
निळ्या नभात चंद्राचा प्रकाश  ........ रावांवर आहे माझा पूर्ण विश्वास😍  अस्सल मराठी उखाणे#firstquote #marathiquotes #lifequotes #love #husbandandwife

Monalisa Guje

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... कविताम्हण #Collab #yqtaai #कविताम्हणजे1 #कविताम्हणजे2 #monalisaguje #monagujequotes

read more
भावनांना वाट
सुंदर पहाट
तुझ्या आठवणीत दडन्याचे
छत्र दाट. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत...
विषय आहे
कविता म्हणजे...
#कविताम्हण

Komal Ghadigaonkar

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... कविताम्हण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कविताम्हणजे1 #कविताम्हणजे2

read more
 विचारांच्या कडकडत्या तेलात
आधीच मीठ मसाला लावून ठेवलेल्या 
शब्दांना फोडणी देऊन
तयार केलेला झणझणीत रस्सा. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत...
विषय आहे
कविता म्हणजे...
#कविताम्हण

Secret Quotes

खूपच शिव्या आहेत तिच्या साठी आता राग तेवढाच वाढत गेलाय अजून तिच्यावर, जे दुश्मन समजतो तेच सर्व तिच्या सोबत आहेत, पडली असेल खाली कांढी असेल त

read more
ती दूर गेली पण आनंद झाला असेल ना तिला
त्रास देण्याची गरज आहेत ना माझ्यासाठी,
जशी जीवनात आलीये माझ्या ती कधी नाही
समजलं माझे बोलणे माझं मन विचार आचार,
भावनांपासून तर दूरच कायम ती त्या मुळेच वेळ
भेटला तिला भावनांशी खेळायला असा,
खेळ असता तर तिला पण समजलं असतं पण
नाही जेव्हा समज आली स्वतःला जेव्हा आकर्षण
होण्याची वेळ मला प्रेम झाले तिच्यात तर तसं
काहीच नव्हतं तेव्हा तरीही मन त्या नंतर कधी
दुसरीकडे फापललं नाही सगळं काही तिच्यात
शोधलं तिच्यात मानल तिच्यात भरलं,
तीच्या साठीच सगळ तिच्यावर सर्व काही बस ती
ती तीच दुसरी कुणीही कधी नजरेत सुद्धा नाही
बसली माझ्या मनावर ताबा होता पण तिच्या बद्दल
नाही राहिला खुश असेल का मग मी दूर गेलीये ती
या वेळेस जास्तच जेवढी बापाला काळजी असेल
तेवढा परक्याला नसेल हे खरं आहेत पण जिथे सर्व
काही समजलं मी तिला बऱ्याच गोष्टी घडल्यास तरी
ही मी तिची वाट बघत होतो, काळजी नसेल का
तिची 3 दिवस झाले मोकळा श्वास पण भेटत नाहीये
एवढा त्रास आतून होत आहेत, कारण तिची काळजी
तेवढी जीवाला भासत आहेत पण तिला बोलणार
नाही ते तिची आता उलटी गिनती सुरु झालीये
ज्या शिव्या जे शब्द नको होते परत आता वेळ परत
तीचं आलेली आहेत न सांगता परत एक घाव दिलाय
तिने आयुष्यभर विसरणार नाही मी आणि तिला
वैशा नालायक धोकेबाज सोडून दुसर काही या
पुढे बोलणार नाही इज्जत ना आता समजेल
जेवढी केली तेवढेच चुकीचं समजणार. खूपच शिव्या आहेत तिच्या साठी आता राग तेवढाच वाढत गेलाय अजून तिच्यावर, जे दुश्मन समजतो तेच सर्व तिच्या सोबत आहेत, पडली असेल खाली कांढी असेल त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile