Find the Latest Status about तुजविण सख्या रे मालिका स्टार प्रवाह from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुजविण सख्या रे मालिका स्टार प्रवाह.
रविंद्र घुमरे (कविराज)
मयुरी भुजबळ
आठवून तुझ्या आठवणी जग विसरून जात.... माझ्या ओठांवर हास्स सख्या तुझ्या आठवणींनी येत..... सख्या
pooja d
सख्या, तू माझी प्रेरणा। तू माझं श्रद्धास्थान। तू माझा विश्वास। तू जगण्याची आस। तू माझा परमेश्वर। तू माझी प्रार्थना । तू माझा देश। तू माझं विश्व। #सख्या
अल्पेश सोलकर
‘आई’ तुजविण जग हे शून्य' शोधून मिळत नाही पुण्य सेवार्थाने व्हावे धन्य कोण आहे तुजविण अन्य? ‘आई’ तुजविण जग हे शून्य! ‘आई’ तुजविण जग हे शून्य शोधून मिळत नाही पुण्य सेवार्थाने व्हावे धन्य कोण आहे तुजविण अन्य? ‘आई’ तुजविण जग हे शून्य!