Nojoto: Largest Storytelling Platform

New जिथ तिथ रूप तुझ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिथ तिथ रूप तुझ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिथ तिथ रूप तुझ.

Stories related to जिथ तिथ रूप तुझ

    LatestPopularVideo

ganesh suryavanshi

जिथ प्रेम तिथ भगवंत... #lord_krishna

read more
दोघ समूदाय मध्ये नफरत आहेत तरी 
दशको पासून सोबतच आहे..
तूझा विना मला चैन पडेना
अशी परिस्थिती मूस्लिम-हिंदू भाईची..
यातच पूर्वी पासूनच एकजूठता आहे..
पूजा पद्धत वेग वेगळी असेल पण
दोघांची अस्था एकच आहे..
दोंघाची प्रार्थना पण एकच भगवंता
पर्यन्त पोहचते...तरी वेगवेगळे विचार आहेत
पण दोघां ना मेल्या नंतर पण तिथच जायच आहे
तिथ वैकूंठ धाम आहे....

©ganesh suryavanshi जिथ प्रेम तिथ भगवंत...

#lord_krishna

ganesh suryavanshi

जिथ मन तिथ प्रेम व मित्रता.. #DilKiAwaaz

read more
आपलं तस नाही...
चेहरा बघून प्रेम करत नाही
मन व स्वभाव वर प्रेम करतो
व मित्रता पण तिथच करतो..
स्वतापेक्षा दूसर्यावर जीव लावतो. 
तोच आपला स्वभाव...status...

©ganesh suryavanshi
  जिथ मन तिथ प्रेम व मित्रता..

#DilKiAwaaz

ganesh suryavanshi

जिथ मन तिथ प्रेम व मित्रता.. #DilKiAwaaz

read more
आपलं तस नाही...
चेहरा बघून प्रेम करत नाही
मन व स्वभाव वर प्रेम करतो
व मित्रता पण तिथच करतो..
स्वतापेक्षा दूसर्यावर जीव लावतो. 
तोच आपला स्वभाव...status...

©ganesh suryavanshi
  जिथ मन तिथ प्रेम व मित्रता..

#DilKiAwaaz

Datta Dhondiram Daware

जिथ #poem

read more
जि-ते है अपनी शानसे..!
           ब्रा-ण्डेड रहते है अपनी ईमानसे..!
         ई-ज्जत कमाई मान सम्मानसे..!
            ल-गते है प्यारे भाई हमारे जानसे..!
         प-लभर का साथ ना छुट पाऐ..!
                टे-डा है मगर अच्छा है,दिलका सच्चा है
              ल-गे उनको उमर मेरी यही है दुवाऐ..!
               
   *कवि.सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३
कोळी.बोडखा,ता.पैठण
औरंगाबाद जिथ

akash javhar

तुझ बोलण तुझ हसन मला फार आवडत #Shayari

read more

Sunil Zarikar

प्रेम तुझ..

read more
जेंव्हा जेंव्हा तुझ्याकडे 
मी होते पाहिले 
सौंदर्य ते डोळ्यात माझ्या 
नव्हते ग मावले 
वेगळी ती माझी नजर 
तुला आली ओळखता 
तू दिलीस कबुली प्रेमाची 
नजर ही न वळवता 
वेडं केलं प्रेमानं तुझ्या 
नाही आलं सावरता प्रेम तुझ..

CK JOHNY

तुझ बिन

read more
तुझ बिन जिंदगी है सुनी सुनी है मुरझाई सी, 
तू ख्वाब नया बन के आजा सुखद परछाई सी। 
सुलग रही जिंदगी  झुलस रही है पल पल हर दम
तू फुहार वर्षा की बन के आजा झोंका पुरवाई सी। 
तुझ बिन अकेले अकेले घर आँगन सब संसार
दिल का हर कोना खाली महफ़िल में भी तनहाई सी। 
तस्वीर से कितना जी बहलायें कितना तसुव्वर में जीवें 
ख्वाबों ख्यालौं में कैसा मिलना तेरा कैसी है ये जुदाई सी। 

तुझ बिन जिंदगी है सुनी सुनी है मुरझाई सी, 
तू ख्वाब नया बन के आजा सुखद परछाई सी। 

बी डी शर्मा चण्डीगढ़ 
02.07.2020 तुझ बिन

Abhiejeet Anant Tambe

तुझ हास्य

read more
रोज न चुकता काळजावर आपोआप Download होणारी गोष्ट म्हणजे तुझे हास्य😘❤️ तुझ हास्य

Omkar

तुझ असणं #Quote

read more
तुझ असणं माझ्यासाठी किती महत्त्वाच आहे हे मलाच माहीत नाही ? पण हे जेव्हा माहीत होईल तेव्हा माझ असणं संपून जाईल....
.. तुझ असणं

rajeshwari Thakur

#तुझ बिन #लव

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile