Nojoto: Largest Storytelling Platform

New भावनांचे व्यवस्थापन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भावनांचे व्यवस्थापन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावनांचे व्यवस्थापन.

    PopularLatestVideo

Deepak Shinde

डोळ्यात भावनांचे... _दिपक शिंदे #lonely

read more
mute video

Deepak Shinde

डोळ्यात भावनांचे दिसते हळुच काही... #waiting

read more
mute video

Deepak Shinde

डोळ्यात भावनांचे... दिपक शिंदे #lonely

read more
mute video

kalyani Pawar.

तीच्या अबोल भावनांचे बोलकेपण त्याला फक्त समजायचे.. #mohabbatein

read more
mute video

@Praju..

#भावनांचे विश्व ❤️feelingsfeelingsheart💘

read more
पसारा सहज मांडला जातो ,
पण आवरताना जीव घेतो....
@prajakta_phalake
मग तो घरातला असो नाही तर
 मनातला❤️....!
💯😢🤞
      "भावनांचे विश्व" ( प्राजक्त)




Quotes Creator #भावनांचे विश्व ❤️#feelings#feelingsheart💘

@Praju..

#Fire#Broken 💔heartbreak💔 #जाणिवा#भावनांचे विश्वजाणिवांचा वणवा🔥🔥

read more
कुणी आपल्याच जवळच्या लोकांनी आपल्याला वेळोवेळी दुःखी केले असेल  ,त्रास दिला असेल ना, तर त्यांना  न बोलता प्रामाणिकपणाने त्या दुःखाची ,त्या त्रासाची जाणीव करून द्या. कारण  न सांगता करून दिलेल्या जाणिवा भविष्याची वाटचाल ठरवतात म्हणून जाणीव करून देत असताना त्या लोकांविषयी कुठलाही नकारात्मक किंवा सकारात्मक विचार करू नका.वेळ आली की एक दिवस त्याला आपोआप जाणीव होईल की आपण पेटवलेला जाणिवांचा वणवा त्याच्या उज्वल भविष्याची क्रांतिज्योत होती...म्हणून कुणी कितीही आपल्याबद्दल नकारात्मक विचार करू द्या आपण मात्र शांत , संयमी आणि सकारात्मक पणे चालत रहा कारण हे जग आहे इथे हल्ली शांततेची आगच लवकर वणवा होते ....😌🔥

                                           ✍️  -प्राजक्ता फाळके #Fire#Broken 💔#heartbreak💔 #जाणिवा#भावनांचे विश्व#जाणिवांचा वणवा🔥🔥

@Praju..

कधीकधी वेळ खरंच खुप काही शिकवून जाते..🥺😔Time #वेळ moody_girl✌️😘 #moodywriter 🤗भावनांचे विश्व ❤️

read more
" वेळ " 
वेळेची फार मोठी गंमत असते बरं... कसली भन्नाट गोष्ट असते ना ही "वेळ". मला वाटतं' वेळ ' आणि 'माणुस  ' यांचा अगदीच खुप जवळचा संबंध आहे..💯..म्हणजे वेळ ही कुणासाठीही बदलत नाही.. रोज वेळ बदलनं हा तर घड्याळाचा नित्यक्रमच असतो. पुर्वी माणसं सांगायचीत की ही " वेळ "नक्की बदलेल ..आता वेळ अन् काळ दोन्ही बदलले आहेत.. पण्.....पण आता "वेळेने " सुद्धा दाखवलं अन् शिकवलं की यारर..  वेळेनुसार ही  "माणसंही" बदलतात...!

" भावनांचे विश्व " ( प्राजक्त )











- प्राजक्ता फाळके कधीकधी वेळ खरंच खुप काही शिकवून जाते..🥺😔#Time #वेळ #moody_girl✌️😘 #moodywriter 🤗#भावनांचे विश्व ❤️

@Praju..

काही दुःख अशी असतात की ती सांगाविशी वाटली तरी सागुंच शकत नाही..निशब्द😞🤐#भावना #भावनांचे विश्व #SAD feeling😔Mood off😔Bad Day😭

read more
" फरक "

"फरक"  त्यानांच पडतो ज्याच्यां आयुष्यात  त्यांची काळजी करणारे... फक्त आपणच असतो. ज्यांच्या आयुष्यात आपल्या व्यतिरिक्त अशी अनेक 'नवी -जुनी' लोकं असतात ,जी त्यांच्यासाठी आपल्यापेक्षाही जास्त जवळची अन् महत्त्वाची असतात ना , त्यांना आपल्या एकट्याच्या जाण्याने काहीच फरक पडत नाही.पण आपण आपल्या आयुष्यात त्यांना खूप महत्त्व देतो, अन् कधीतरी त्याच्यांकडुन हिच अपेक्षा असते..पण तसं नाही झालं तर आपल्याला त्रास होतो, तेव्हाच खुप वाईट वाटतं, आपण दुःखी होतो.. कारण आपल्याला जवळच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीचा फरक पडत असतो..पण त्यांच्याकडे अतिमहत्त्वाची  लोकं असतील तररर ...आपल्या दुःखाचा.. आपल्या असण्या- नसण्याचा समोरच्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही...! 

"भावनांचे विश्व"  ( प्राजक्त )
              
                      - प्राजक्ता फाळके काही दुःख अशी असतात की ती सांगाविशी वाटली तरी सागुंच शकत नाही..#निशब्द😞🤐#भावना #भावनांचे विश्व #Sad feeling😔#Mood off😔#Bad Day😭

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...रंग भावनांचे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

read more
सावळे सावळे...
कातरवेळी रंग साऱ्यांचे 
असतात वेगळे वेगळे...
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...रंग भावनांचे

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...रंग भावनांचे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

read more
सावळे सावळे...
कातरवेळी रंग साऱ्यांचे 
असतात वेगळे वेगळे...
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...रंग भावनांचे

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये
loader
Home
Explore
Events
Notification
Profile